कर्मचारी पेंशन योजना | ग्रुप ऍन्युइटी | एसबीआय लाइफ स्वर्ण जीवन
SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ – स्वर्ण जीवन

UIN: 111N049V06

प्रॉडक्ट कोड : 65

एसबीआय लाइफ – स्वर्ण जीवन

एक ग्रुप जनरल ॲन्युइटी प्लॅन.

  • ग्रुप सदस्यासाठी जनरल ॲन्युइटी
  • ग्रुप इफेक्ट द्वारे अधिक चांगले ॲन्युइटी दर
  • ॲन्युइटी पर्यायांमधून निवडीला व्यापक वाव

नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग ग्रुप जनरल ॲन्युइटी प्लॅन


तुम्ही एखाद्या उत्तम व्यवस्थापन लाभलेल्या एम्प्लॉयी पेन्शन स्कीमच्या शोधात आहात का, जो तुमची जोखीम किमान करतो​


एसबीआय लाइफ – स्वर्ण जीवन, एम्प्लॉयर्सना त्यांच्या ॲन्युइटी दायित्वांच्या स्थानांतरणाद्वारे, कर्मचाऱ्यांच्या पेन्शन स्कीमचे व्यवस्थापन करायला मदत करतो.


हा प्लॅन देतो -


  • सुरक्षा - तुमच्या सुनिश्चित पेन्शन स्कीमच्या दायित्वाचे स्थलांतरण करून
  • <विश्वसनीयता – रिटायरमेंट पश्चात कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचे रक्षण करून
  • किफायतशीरपणा – ग्रुप इफेक्टमुळे अधिक चांगले ॲन्युइटी दर
  • लवचिकता - ॲन्युइटी ऑप्शन्सची विशाल श्रेणी

दायित्वाच्या भीतीने तुमच्या संस्थेला आणि कर्मचाऱ्यांना त्यांची क्षमता पूर्णपणे सत्कारणी लावायला आडकाठी येऊ देू नका.

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ – स्वर्ण जीवन

नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग ग्रुप जनरल ॲन्युइटी प्लॅन

वैशिष्ट्ये

  • व्यावसायिक फंड मॅनेजर्सद्वारा जोखमींचे कार्यकुशल व्यवस्थापन
  • ग्रुप परिणामामुळे अधिक चांगले ॲन्युइटी दर
  • सिंगल आणि जॉइंट लाइफ मध्ये बहुविध ॲन्युइटी ऑप्शन्स
  • स्कीमच्या नियमांनुसार कस्टमाइझ्ड ऑप्शन्स
  • ॲन्युइटीची वारंवारिता निवडण्याला वाव

फायदे

सुरक्षा
  • तुमच्या पेन्शन दायित्वांच्या व्यवस्थापनाचे स्थानांतरण
  • कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट पश्चात आर्थिक स्वातंत्र्य मिळते.
विश्वसनीयता
  • तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी निश्चित ठरलेले ॲन्युइटी पेन्शन लाभ ज्यामुळे त्यांची जीवनशैली पूर्ववत राखणे त्यांना शक्य होते.
किफायतशीरपणा
  • तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी एका कॉर्पोरेट प्लॅनद्वारा अधिक ॲन्युइटी/पेन्शन मिळवा.
लवचिकता
  • कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक गरजांच्या अनुसार लाभ निवडण्याचे स्वातंत्र्य
  • कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक सामग्रीच्या नियोजनासाठी मदत होण्याकरिता ॲन्युइटीज मिळतात

निवडीसाठी नानाविध पर्याय :


सिंगल ॲन्युइटी

  • लाइफ ॲन्युइटी
  • खरेदीच्या किंमतीच्या परताव्यासह लाइफ ॲन्युइटी#
  • खरेदीच्या उर्वरित किंमतीच्या परताव्यासह लाइफ ॲन्युइटी#
  • 5 ते 35 वर्षांसाठी सुनिश्चित ॲन्युइटी आणि त्यानंतर जीवनभरासाठी ॲन्युइटी
  • वाढत जाणारी लाइफ ॲन्युइटी (सरळसोपी वाढ)

जॉइंट ॲन्युइटी

  • जॉइंट लाइफ (शेवटची हयात व्यक्‍ती) ॲन्युइटी
  • खरेदीच्या किंमतीच्या परताव्यासह जॉइंट लाइफ (शेवटची हयात व्यक्‍ती) ॲन्युइटी#
  • 5 ते 35 वर्षांसाठी सुनिश्चित जॉइंट लाइफ ॲन्युइटी आणि त्यानंतर जीवनभरासाठी जॉइंट लाइफ (शेवटची हयात व्यक्‍ती) ॲन्युइटी
  • NPS – फॅमिली इन्कम (खासकरून फक्त नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) सदस्यांसाठीच पर्याय उपलब्ध) ॲन्युइटी प्लस
  • वाढती जॉइंट लाइफ (लाइफ सर्व्हायवर) ॲन्युइटी (सरळसोपी वाढ)

प्लॅनचे लाभ निवडलेल्या ॲन्युइटी ऑप्शन्स वर अवलंबून असू शकतात.
#खरेदीची किंमत ह्याचा अर्थ सदस्य धोरणांमध्ये (लागू कर, काही असल्यास अन्य वैधानिक लेव्हीज्‌ वगळता) असेल त्यानुसार मेंबर प्रीमियम

एसबीआय लाइफ – स्वर्ण जीवनच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

null
^वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहेत.
पात्र सदस्य/ॲन्युइटंट्सना अंशराशीकरण वजा जाता पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या संपूर्ण रकमेच्या 50% पर्यंत रक्कम तेव्हा प्रचलित असणाऱ्या ॲन्युइटी दराने अन्य इन्शुररकडून ॲन्युइटी तात्काळ खरेदी करण्याचा किंवा ॲन्युइटी विलंबाने घेण्याचा ऑप्शन देखील असू शकेल.
टीप : दोघा जणांच्या ॲन्युइटीच्या संदर्भात, प्राथमिक आणि दुय्यम जीवनातील वयाचे कमाल अंतर 30 वर्षे असण्याला अनुमती आहे, जे दोन जीवनांच्या किमान आणि कमाल प्रवेशाच्या वेळच्या वयांच्या सापेक्ष आहे

65.ver.01-01-21 WEB MAR

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

वर प्रदर्शित ट्रेड लोगो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालकीचा आहे व परवान्याअंतर्गत एसबीआय लाइफद्वारे वापरला गेला आहे. एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय : नटराज, एम. व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जंक्शन, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400 069. IRDAI रजिस्ट्रेशन नं. 111 | CIN: L99999MH2000PLC129113 | ई-मेल : info@sbilife.co.in | टोल फ्री : 1800 267 9090 (सकाळी 9:00 ते रात्री 9:00).

*कर लाभ :
तुम्ही भारतातील लागू आयकर कायद्यानुसार आयकर लाभ/वजावट मिळविण्यास पात्र असाल, जे वेळोवेळी होणाऱ्या बदलांच्या अधीन असेल. तुम्ही अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला येथे भेट देऊ शकता. कृपया अधिक माहितीसाठी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.