UIN: 111L072V04
प्रॉडक्ट कोड : 53
एक इंडिव्हिज्युअल, युनिट लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स उत्पादन
Name:
DOB:
Gender:
Male Female Third GenderStaff:
Yes NoSum Assured
Premium frequency
Premium amount
Premium Payment Term
Policy Term
Maturity Benefit
At assumed rate of returns** @ 4%इन-बिल्ट बेनिफिट :
ॲक्सिडेंटल डेथ आणि ॲक्सिडेंटल टोटल अँड पर्मनंट डिसॅबिलिटी (ॲक्सिडेंट बेनिफिट) : ॲक्सिडेंटल डेथ आणि ॲक्सिडेंटल TPDसाठी अतिरिक्त बेनिफिट पुरवतो.
डेथ बेनिफिट एकरकमी किंवा सेटलमेंट ऑप्शनच्या अनुसार घेता येऊ शकतो.
सेटलमेंट ऑप्शन : लाइफ सेटलमेंट ऑप्शन असताना पॉलिसीधारकाचे निधन, नामनिर्देशित व्यक्ती किंवा लाभार्थी किंवा कायदेशीर वारस ह्यांना "सेटलमेंट" ऑप्शनमध्ये, गरज असेल त्यानुसार निधनाच्या तारखेपासून 2 ते 5 वर्षे, वार्षिक, सहामाही, तिमाही, मासिक पेआउट्स स्वरूपात इन्स्टॉलमेंट्समध्ये डेथ बेनिफिट घेण्याचा पर्याय
टीपा : सेटलमेंटच्या काळामध्ये गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओतील गुंतवणुकीची जोखीम ही लाभार्थीने घ्यायची आहे.
कर लाभ&
NW/53/ver1/01/22/WEB/MAR
‘प्रीमियम ॲलोकेशन चार्जेस’, ‘पॉलिसी ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस’, ‘फंड मॅनेजमेंट चार्जेस’ असे विविध चार्जेस कापून घेतलेले आहेत. प्रीमियम ॲलोकेशन चार्जेस आणि मॉर्टेलिटी चार्जेस वगळता सर्व चार्जेसमध्ये आयआरडीएआयच्या पूर्व अनुमतीशिवाय सुधारणा घडवणे शक्य.
**अनुक्रमे @4% आणि @8% हे उत्पन्नाचे अध्याहृत दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ खुलासा करणारे नमुने आहेत. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते उत्पन्नाची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स प्रॉडक्ट्स ही मार्केटच्या जोखमींच्या सापेक्ष आहेत. या उत्पादनांत अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत.
युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत आणि त्यांच्यात मार्केट जोखीम असते. भांडवली बाजारातील गुंतवणुकींमधील जोखमींचा परिणाम युनिट लिंक्ड पॉलिसीमध्ये भरलेल्या प्रीमियमवर होऊ शकतो आणि फंडाची कामगिरी व भांडवली बाजारावर परिणाम करणार्या घटकांच्या आधारावर युनिट्सची एनएव्ही वर किंवा खाली जाऊ शकते आणि विमाकृतव्यक्ती आपल्या निर्णयांसाठी जबाबदार राहील.
एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे इन्शुरन्स कंपनीचे फक्त नाव आहे आणि एसबीआय लाइफ - स्मार्ट एलीट हे युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्सचे फक्त नाव असून उत्पादनांचा दर्जा, त्यांचे भवितव्य किंवा उत्पन्न ह्यांचे ती कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत. तुमच्या विमा सल्लागारकडून किंवा मध्यस्थाकडून किंवा विमाकाराच्या पॉलिसी डॉक्युमेंटमधून संबंधित जोखीम आणि लागू असलेले आकार यांची माहिती करून घ्या.
या करारांतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांचे भवितव्य आणि उत्पन्न ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत.
फंड ऑप्शन्सची गतकालीन कामगिरी ही भावी कामगिरीची निर्देशक नाही. ह्या पॉलिसीच्या अंतर्गत देय असणारे सर्व लाभ हे कर कायद्यांच्या आणि अन्य वेळोवेळी करण्यात येणाऱ्या अन्य कायद्यांच्या सापेक्ष आहेत, तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागारासोबत सल्लामसलत करा.
विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.
&कर लाभ:
कर लाभ आयकर कायद्यांच्या अनुसार असून वेळोवेळी बदलाच्या अधीन आहेत. तपशीलवार माहितीसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
तुम्ही भारतातील लागू आयकर कायद्यानुसार आयकर लाभ/वजावट मिळविण्यास पात्र असाल, जे वेळोवेळी होणाऱ्या बदलांच्या अधीन असेल. तुम्ही अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला येथे भेट देऊ शकता . कृपया अधिक माहितीसाठी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.