UIN: 111N083V11
Product Code: 22
एक पारंपारिक, नॉन पार्टिसिपेटिंग तत्काळ वार्षिकी प्लॅन
वैशिष्ट्ये
लाभ
3% किंवा 5%च्या ॲन्युअल वाढीसह आयुष्यभर उत्पन्न : प्रत्येक संपूर्ण वर्षासाठी ॲन्युइटी पेआऊट 3% किंवा 5%नी वाढते आणि ॲन्युईटंटच्या जीवनभर ते मिळत रहाते. निधनानंतर सर्व भावी ॲन्युइटी पेआउट्स ताबडतोब समाप्त होतील आणि काँट्रॅक्ट खंडित होईल.
5, 10, 15 किंवा 20 वर्षांच्या विशिष्ट कालावधीसह आयुष्यभर उत्पन्न आणि त्यानंतर जीवनभर :
5, 10, 15 किंवा 20 वर्षांच्या किमान सुनिश्चित कालावधीसाठी समान सातत्यपूर्ण दराने ॲन्युइटी देय आहे; आणि त्यानंतर जीवनभर.लाइफ ॲन्युइटी (टू लाइफ) : ॲन्युईटंट्सना जीवनभर समान सातत्यपूर्ण दराने ॲन्युइटी देय आहे. तुम्ही खालील पर्यायांमधून निवड करू शकता.
*कर लाभ:
प्राप्तीकर लाभ/वगळलेल्या गोष्टी ह्या भारतातील लागू असणाऱ्या प्राप्तीकर कायद्यांच्या अनुसार आहेत, जे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी तुम्ही आमच्या वेबसाइटला इथे भेट देऊ शकता. तपशीलांसाठी कृपया तुमच्या ’कर सल्लागारासोबत सल्लामसलत करा.
विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.
एसबीआय लाइफ - ॲन्युइटी प्लसच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
NW/22/ver1/02/22/WEB/MAR