नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग समूह वार्षिकी प्लॅन
आपण आपल्या सदस्यांना नियमित आणि विश्वसनीय उत्पन्न मिळेल अशी हमी शोधत आहात कां?
आमच्याकडे आपल्यासाठी एक उपाय आहे, एसबीआय लाइफ – गौरव जीवन प्लॅन विशेषतः केंद्र शासन, राज्य सरकार आणि त्यांच्या एजन्सी यांच्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. या शासकीय एजन्सी ज्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या अशा जमीन मालकांना नुकसान भरपाई देण्यासाठी वार्षिकी देयशी संबंधित त्यांचे वार्षिकी दायित्व खरेदी करू शकतात.
एसबीआय लाइफ – गौरव जीवन हे ऑफर करते –
- सुरक्षितता – आपल्या वार्षिकी देयाचे दायित्व हस्तांतरित करून
- विश्वसनीयता – सदस्यांना निश्चित उत्पन्न असल्याचे सुनिश्चित करून
- लवचिकता – त्यातून निवडण्यासाठी विविध वार्षिकी पर्यायांसह
आमच्याकडे आपले वार्षिकी दायित्व हस्तांतरित करा आणि आपली काळजी आमच्यावर सोडून द्या.