एसबीआय - स्मार्ट वेल्थ बिल्डर | सर्वात कमी हप्ता असलेली युलिप(ULIP) योजना
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - स्मार्ट वेल्थ बिल्डर

UIN: 111L095V02

Product Code: 1K

null

आणखी इन्शुरन्स. आणखी लवचिकता. अधिक फायदा.

 • अॅश्युअर्ड अॅडिशन्स
 • वर्धित गुंतवणूक पर्याय
 • लाइफ इन्शुरन्स संरक्षण
 • प्रीमियम देय लवचिकता पर्याय
युनिट लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, इन्शुरन्स प्लॅन

"लिंक्ड इन्शुरन्स उत्पादने ही कराराच्या प्रथम पाच वर्षात कोणतीही तरलता ऑफर करत नाहीत. पॉलिसीधारक हा पाचव्या वर्षाच्या अखेरपर्यंत लिंक्ड इन्शुरन्स उत्पादनांमध्ये गुंतवणूक केलेले पैसे स्वाधीन करण्यात/काढून घेण्यात सक्षम असणार नाही "

आपले फंड्स व्यवस्थापित करण्यात लवचिकतेसह आपल्याला प्रदान करणाऱ्या एखाद्या चॅनेलमध्ये आपण आपले पैसे गुंतविले आहेत काय?
उद्याच्या लाभांसाठी बचत करण्यासाठी आजच गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे. एसबीआय लाइफसह – स्मार्ट वेल्थ बिल्डर, एक किंवा अनेक गुंतवणूक फंड्समध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकीची संधी वर्धित करण्याचा लाभ घ्या. दुर्दैवी घटना घडल्यास आपल्या कुटुंबाकरिता लाइफ कव्हर करण्याच्या सुरक्षिततेचा आनंद घ्या. तसेच, पॉलिसीच्या मुदतावर आधारित अॅश्युअर्ड अॅडिशन्स मिळवा.

हा प्लॅन हे ऑफर करतो –
 • सुरक्षितता – कोणतीही संभाव्य घटना घडल्यास आपल्या कुटुंबाचे आर्थिकदृष्ट्या संरक्षण करणे
 • विश्वसनीयता – पिरियॉडिक अॅश्युअर्ड अॅडिशन्सद्वारे#
 • लवचिकता – आपल्या निवडीनुसार गुंतविलेला पैसा व्यवस्थापित करणे
 • तरलता – 6व्या पॉलिसी वर्षापासून किंवा वयाच्या 18 व्या वर्षापासून अंशिक पैसे काढण्याद्वारे

आपण आपली संपत्ती स्मार्टपणे कशी उभी करू शकता हे पाहण्यासाठी आमचे लाभ इलस्ट्रेटर वापरून पहा.

संपत्तीची उभारणी करा आणि आपल्या कमावलेल्या पैशाने जीवन जगा.

हायलाइट्स

null

युनिट लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, इन्शुरन्स प्लॅन

जीत, एक 35-वषीर्य-व्यक्ती, आता त्याचे वित्तीय स्वातंत्र्य उपभोगत आहे आणि या युनिट लिंक्ड प्लॅनमुळे त्याच्या कुटुंबाचे भविष्य त्याने संरक्षित केले आहे.

एसबीआय लाइफ – स्मार्ट वेल्थ बिल्डरसह आपण देखील आपली वित्तीय स्वातंत्र्य कसे उपभोगू शकता हे पाहण्यासाठी खालील फॉर्म फील्ड्समध्ये आपला तपशील प्रविष्ट करा.

Name:

DOB(Assured):

Gender:

Male Female

Kerala Resident:

Yes No

Let's finalize the policy duration you are comfortable with...

Plan Type

Policy Term

5 30

A little information about the premium options...

Premium Frequency

Yearly
Single

Premium Amount

30,000 3,00,000

Premium Payment Term

No. of years elipsed since inception

5 30

How would you like to split your investment?

Equity Fund (%)

0 100

Top 300 Fund (%)

0 100

Equity Optimiser Fund (%)

0 100

Growth Fund (%)

0 100

Bond Fund (%)

0 100

Balanced Fund (%)

0 100

Money Market Fund (%)

0 100

Bond Optimiser Fund (%)

0 100

Corporate Bond Fund (%)

0 100

Midcap Fund(%)

0 100

Pure Fund (%)

0 100

Reset

Sum Assured


Premium frequency

Premium amount


Premium Payment Term


Policy Term


Maturity Benefit

At assumed rate of returns** @ 4%


or
@ 8%

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

 • लाइफ संरक्षण
 • दीर्घ मुदतीच्या मुदतासाठी एका वार्षिक नियमित प्रीमियमच्या 125% पर्यंत अॅश्युअर्ड अॅडिशन्स (अटी लागू#)
 • सम अॅश्युअर्ड वाढविण्याचे किंवा कमी करण्याचे पर्याय, 6 व्या पॉलिसी वर्षापासून पुढे प्रीमियम देयक वारंवारता
 • 7 विविध फंड्सद्वारे वर्धित गुंतवणूक संधी आणि स्वीचिंग आणि पुनर्निर्देशनाकरिता लवचिकता
 • 6 व्या पॉलिसी वर्षापासून किंवा वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्यांसाठी अंशिक पैसे काढणे

लाभ

सुरक्षितता
 • संभाव्य घटनेच्या बाबतीत आपल्या कुटुंबाचे वित्तीय संरक्षण सुनिश्चित करा
विश्वसनीयता
 • अॅश्युअर्ड अॅडिशन्सद्वारे आपल्या पैशांमध्ये वृद्धी करा#
लवचिकता
 • वित्तीय संवेदनशीलतेनुसार आपला प्लॅन समायोजित करा
 • आपल्य बदलत्या गुंतवणूक गरजा सोयीच्या होण्याकरिता आपल्या बदलत्या आपल्या गुंतवणुकांवर स्विच करा
तरलता
 • वित्तीय आणिबाणीच्या बाबत अंशिक पैसे काढा
कर लाभांचा आनंद घ्या*

परिपक्वता लाभ: (केवळ प्रभावातील पॉलिसींना लागू):

 • पॉलिसी मुदत पूर्ण झाल्यावर निधी मूल्य दिले जाईल.

मृत्यू लाभ: (केवळ प्रभावातील पॉलिसींना लागू): फंड मूल्यापेक्षा किंवा सम अॅश्युअर्डपेक्षा जास्त## देय आहे;एकूण मूळ प्रीमियमच्या किमान 105% टक्क्यांनी, पैसे मृत्यू झाल्याच्या सूचनेच्या तारखेपर्यंत दिले जातील.

*करामध्ये लाभ:
आपण भारतातील लागू आयकर कायद्यांनुसार आयकर लाभ/सवलतींसाठी पात्र आहात. या वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी आपण आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता:
http://www.sbilife.co.in/sbilife/content/21_3672#5. तपशीलांसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

## अंशिक पैसे काढण्याच्या एकूण
जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री अंतिम करण्यापूर्वी विक्री ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.

एसबीआय लाइफ – स्मार्ट वेल्थ बिल्डर च्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
* वयाचे सर्व संदर्भ शेवटच्या वाढदिवशी असलेल्या वयाचे आहेत.
# RP, LPPT आणि SP साठी निर्दिष्ट टक्केवारीवर गॅरंटीड अॅडिशन्स, 10 व्या पॉलिसी वर्षाच्या समाप्तीच्या वेळी आणि त्यानंतर सुरवात झालेल्या पॉलिसींसाठी प्रत्येक पाच वर्षांनी दिले जाईल.
अल्पवयीन जीवनांसाठी, परिपक्वतेवेळी लाइफ अॅश्युअर्ड प्रौढ असेल अशा प्रकारे पॉलिसीची मुदत निवडली पाहिजे. कायद्याने अल्पवयीनांच्या बाबतीत, पॉलिसीच्या आरंभाची तारीख आणि जोखमीच्या सुरवातीची तारीख हे दोन्ही सारखे असावे
’प्रीमियम अलोकेशन शुल्क’, ’पॉलिसी प्रशासन शुल्क’, ’फंड व्यवस्थापन शुल्क’ यासारखे विविध शुल्क इ. कापले जाते. शुल्कांची पूर्ण यादी आणि त्यांचे कार्य यांसाठी कृपया विक्री ब्रोशर पहा.

1K.ver.04-10/17 WEB MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% हे अध्याहृत दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ खुलासा करणारे नमुने आहेत. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते उत्पन्नाची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही मार्केटच्या जोखमींच्या सापेक्ष आहेत. या उत्पादनांत अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत..


युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक लाइफ इन्शुरन्स उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत आणि मार्केट जोखमीच्या सापेक्ष आहेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये भरणा करण्यात येणारे प्रीमियम भांडवली बाजाराशी निगडित गुंतवणुकीच्या जोखमींशी संबंधित असतात आणि फंडाची कामगिरी व भांडवली बाजारावर परिणाम करणार्या घटकांच्या आधारावर युनिट्सची एनएव्ही वर किंवा खाली जाऊ शकते. आणि विमा उतरणारी व्यक्ती त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार राहील.

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे इन्शुरन्स कंपनीचे फक्त नाव आहे आणि एसबीआय लाइफ - स्मार्ट वेल्थ बिल्डर हे युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्सचे फक्त नाव असून काँट्रॅक्टचा दर्जा, त्याची भावी वाटचाल किंवा उत्पन्ने ह्यांचे ती कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत. तुमचे इन्शुरन्स अॅडवायझरबरोबर किंवा मध्यस्थ किंवा इन्शुरन्सच्या पॉलिसी डॉक्युमेंटद्वारा संबंधित जोखमी आणि लागू आकार यांची माहिती करून घ्या.

या उत्पादनांत अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत.
कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता . कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

आम्हाला येथे टोल फ्री कॉल करा

1 800 267 9090(9.00 am to 9.00 pm पर्यंत दररोज उपलब्ध)

आम्हाला येथे ईमेल करा

info@sbilife.co.in