स्मार्ट स्कॉलर इन्श्युरन्स | मुलांसाठी युलिप(ULIP) विमा योजना
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ – स्मार्ट स्कॉलर

UIN: 111L073V04

प्रॉडक्ट कोड : 51

null

तुमच्या मुलाला वचन द्या
भावी काळ स्वत: घडवण्याचे.

एक इंडिविज्युअल, युनिट-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स प्रॉडक्ट

‘‘युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्रॉडक्ट्स हे कराराच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही रोखीकरण सुलभता देऊ करत नाहीत. पॉलिसीधारक पाचव्या वर्षाच्या अखेरीपर्यंत युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्रॉडक्ट्समध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे वा अंशत: सरंडर करू वा काढू शकत नाहीत.’’

तुमच्या मुलाला त्याची/तिची स्वप्ने निवडण्याचे स्वातंत्र्य द्या, एसबीआय लाइफ - स्मार्ट स्कॉलरच्या सहाय्याने, जे सर्व विपरीत स्थितींच्या विरोधात मार्केट लिंक्ड रिटर्न्सद्वारे सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी कॉर्पस उभारून तुमच्या मुलांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सक्रिय हातभार लावते.

ठळक लाभ
  • 9 फंड ऑप्शन्सद्वारे मार्केट-लिंक्ड गुंतवणुकींसह तुमच्या मुलासाठी निधी उभारा
  • विमा काढलेल्या प्रसंगी # पॉलिसी सुरू रहाण्यासाठी लंपसम पेआउट आणि प्रीमियम वेव्हरचा^ दुहेरी लाभ
  • लॉयल्टी ऑडिशन्सद्वारे* तुमचे फंड्स वाढवा

^सिंगल प्रीमियम आणि पेड अप पॉलिसींना लागू नाही.
#जीवन विमा काढलेल्याचे पॉलिसीच्या मुदतीत दुर्दैवाने निधन झाल्यास.
*पॉलिसीच्या मुदतीवर अवलंबून, विशिष्ट कालांतराने पूर्ण केल्यावर कार्यान्वित पॉलिसींसाठी.

आमचा खाली दिलेला बेनिफिट इलस्ट्रेटर वापरून पहा आणि तुमच्या मुलाच्या भवितव्याचे नियोजन करा.
हा क्षण जगा आणि त्यांना आत्मविश्वासाने मोठे होताना बघा!

ठळक वैशिष्ट्ये

null

एक इंडिविज्युअल, युनिट लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स उत्पादन

plan profile

अक्षय ने त्याची 4 वर्षाची मुलगी मीरा हिचे भविष्य सुरक्षित केले आहे, या चाइल्ड प्लॅनच्या द्वारे, त्याने फंड घेण्याबद्दल तिच्या स्वप्नांची तडजोड तो कधीही करणार नाही.

एसबीआय लाइफ – स्मार्ट स्कॉलरसह आपल्या मुलाचे भविष्य आपण सुरक्षित कसे करू शकता हे पाहण्यासाठी खालील फॉर्म फील्डस बदला.

Name:

DOB:

Gender:

Male Female

Child's Name:

DOB:

Let's finalize the policy duration you are comfortable with...

Policy Term

8 25

Premium Amount

4,000 500000000

A little information about the premium options...

Premium Payment mode

Paying Term Option

5 25

Plan Type


How would you like to split your investment?

Equity Fund (%)

0 100

Top 300 Fund (%)

0 100

Equity Optimiser Fund (%)

0 100

Growth Fund (%)

0 100

Bond Fund (%)

0 100

Money Market Fund (%)

0 100

Balanced Fund (%)

0 100

Bond Optimiser Fund (%)

0 100

Pure Fund (%)

0 100

Reset
sum assured

Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Payment Term


policy term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit

At assumed rate of returns** @ 4%


or
@ 8%

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • मुदतपूर्तीला एकरकमी पैसे
  • आकस्मिक काही घडले असता प्रीमियम माफी
  • पॉलिसीच्या मुदतीच्या अनुसार विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यानंतर कार्यान्वित पॉलिसींसाठी नियमित लॉयल्टी ॲडिशन्स
  • नऊ फंड ऑप्शन्समधून निवडीला वाव
  • 6व्या पॉलिसी वर्षापासून रक्कम अंशत: काढण्याची सुविधा मिळवा  

फायदे

सुरक्षा
  • लवचिक आणि सर्वसमावेशक आर्थिक सोल्यूशनसह तुमच्या मुलाचे भवितव्य सुरक्षित करा
विश्वसनीयता
  • आकस्मिक काही घडले असता इनबिल्ट प्रीमियम वेव्हर ऑप्शनसह तुमच्या मुलाचे स्वप्न सुरक्षित ठेवा
  • नियमित लॉयल्टी ॲडिशन्स द्वारा तुमच्या फंड्सना उभारी द्या
लवचिकता
  • तुमच्या पसंतीच्या फंड्समध्ये गुंतवणूक करा
तरलता
  • अनपेक्षित खर्चांच्या पूर्ततेसाठी गरज पडेल तेव्हा अंशत: रक्कम काढा.
कर लाभांचा आनंद घ्या*
मुदतपूर्ती लाभ :
पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यांनंतर, फंड व्हॅल्यू एकरकमी दिली जाईल.
 
मृत्युपश्चात मिळणारे लाभ :
  • विमा उतरवलेल्या व्यक्तीचे दुर्दैवाने निधन झाल्यास, बेसिक सम ॲश्युअर्ड किंवा निधनाच्या तारखेपर्यंत मिळालेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105% ह्यातील अधिक असलेल्या रकमेचा एक रकमी लाभ देय राहील.
  • कंपनी तुमचे भविष्यातील प्रीमियम्स तुमच्या वतीने भरणे सुरू ठेवते (इन बिल्ट प्रीमियम पेयर वेव्हर बेनिफिट) आणि जमा फंड मूल्य मुदतपूर्तीच्या वेळेस भरण्यात येईल.
  • तुमच्या दुर्दैवाने अपघाती मृत्यू किंवा अ‍ॅक्‍सिडेंटल टोटल अँड पर्मनंट डिसएबिलिटीच्या बाबतीत आम्ही भरतो.
  • अपघात लाभ निश्चित रकमेच्या समान अतिरिक्‍त लाभ
  • अ‍ॅक्‍सिडेंटल बेनिफिट आणि प्रीमियम पेयर वेव्हर लाभ सिंगल प्रीमियम पॉलिसीजमध्ये उपलब्ध नाहीत.

*कर लाभ:
भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार आपण कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशीलांसाठी कृपया तुमच्या टॅक्स अ‍ॅडवायझरचा सल्ला घ्या.

एसबीआय लाइफ –स्मार्ट स्कॉलरच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

null
*वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाच्या वेळी असलेल्या वयानुसार आहेत.
**जिथे वार्षिकीकृत प्रीमियम म्हणजे एका वर्षात लागू असलेले कर वगळता देय असणारी प्रीमियमची रक्कम.

51/ver1/12/23/WEB/MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% हे उत्पन्नाचे अध्याहृत दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ खुलासा करणारे नमुने आहेत. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते उत्पन्नाची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स प्रॉडक्ट्स ही मार्केटच्या जोखमींच्या सापेक्ष आहेत. या उत्पादनांत अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत.


युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत आणि त्यांच्यात मार्केट जोखीम असते. भांडवली बाजारातील गुंतवणुकींमधील जोखमींचा परिणाम युनिट लिंक्ड पॉलिसीमध्ये भरलेल्या प्रीमियमवर होऊ शकतो आणि फंडाची कामगिरी व भांडवली बाजारावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या आधारावर युनिट्सची एनएव्ही वर किंवा खाली जाऊ शकते आणि पॉलिसीधारक/विमा उतरणारी व्यक्ती त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार राहील.

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे इन्शुरन्स कंपनीचे फक्त नाव आहे आणि एसबीआय लाइफ - स्मार्ट स्कॉलर हे युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्सचे फक्त नाव असून उत्पादनांचा दर्जा, त्यांचे भवितव्य किंवा उत्पन्न याबाबत कोणतेही निर्देश देत नाही. तुमच्या इन्शुरन्स ॲडवायझरकडून किंवा मध्यस्थाकडून किंवा विमादाराच्या पॉलिसी डॉक्युमेंटमधून संबंधित जोखीम आणि लागू असलेले आकार यांची माहिती करून घ्या. या करारांतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांचे भवितव्य आणि उत्पन्न याबाबत कोणतेही निर्देश देत नाही.

फंड ऑप्शन्सची गतकालीन कामगिरी ही भावी कामगिरीची निर्देशक नाही. ह्या पॉलिसीच्या अंतर्गत देय असणारे सर्व लाभ हे कर कायद्यांच्या आणि अन्य वेळोवेळी करण्यात येणाऱ्या अन्य कायद्यांच्या सापेक्ष आहेत, तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागारासोबत सल्लामसलत करा. विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया सेल्स ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ आयकर कायद्यांच्या अनुसार असून वेळोवेळी बदलाच्या अधीन आहेत. तपशीलवार माहितीसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार आपण कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशीलांसाठी कृपया तुमच्या टॅक्स अ‍ॅडवायझरचा सल्ला घ्या.