एसबीआय लाईफ - स्मार्ट प्रिव्हिलेज | यूएचएनआय(UHNI) साठी एक उत्कृष्ठ जीवन विमा योजना
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ – स्मार्ट प्रिव्हिलेज

UIN: 111L107V03

उत्पादन कोड : 2B

एसबीआय लाइफ – स्मार्ट प्रिव्हिलेज

जीवनातील प्रत्येक
क्षण बनवा चिरंतन

एक इंडिविज्युअल, युनिट-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स प्रॉडक्ट

‘‘युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्रॉडक्ट्स हे कराराच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही रोखीकरण सुलभता देऊ करत नाहीत. पॉलिसीधारक पाचव्या वर्षाच्या अखेरीपर्यंत युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्रॉडक्ट्स मध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे वा अंशत: काढू शकत नाहीत.’’

तुम्ही कर्तबगार आहात, जीवनात तुम्ही घेत असलेल्या उत्तम निर्णयांसाठी तुमचे कौतुक होते. तुम्ही तुमची कर्तबगारी सिद्ध केल्यामुळे, तुम्ही सर्वोत्तमाचाच आग्रह धरता, मग ती वैयक्तिक उद्दिष्टे असोत की वित्तीय. एसबीआय लाइफ - स्मार्ट प्रिव्हिलेज संरक्षण देते आणि फंड व्हॅल्यूला चालना देण्यासाठी मल्टिपल फंड स्विचेस व लॉयल्टी अॅडिशन्स द्वारा मार्केटमधील तुमच्या गुंतवणुकींवर तुम्हाला नियंत्रण मिळवून देते.


ठळक लाभ :

  • 11 वेगवेगळ्या फंड पर्यायांमधून निवडीला वाव मिळण्यासह मार्केट लिंक्ड उत्पन्नातून संपत्ती निर्मिती
  • फक्त कार्यान्वित पॉलिसींसाठी फंड व्हॅल्यू मध्ये वाढ घडण्यासाठी 6व्या पॉलिसी वर्षाच्या अखेरीपासून लॉयल्टी अॅडिशन्स सुरू
  • तुमच्या मार्केट आउटलूकच्या आधारे अनलिमिटेड फ्री स्विचिंग

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ – स्मार्ट प्रिव्हिलेज

एक इंडिव्हिज्युअल, युनिट लिंक्ड,  नॉन-पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स उत्पादन

युमेझ, एक उत्कृष्ट- प्रख्यात ग्लोबल MNC, या युनिट लिंक्ड प्लॅनद्वारे त्यांची लेगसी कायम ठेवू शकते.

एसबीआय लाइफ – स्मार्ट प्रीव्हिलेज आपल्याला लाभ कसे देऊ शकते याचा स्नॅपशॉट मिळण्यासाठी खालील फॉर्म फिल्ड्स भरा.

Name:

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Let's finalize the policy duration you are comfortable with...

Policy Term

5 30

Plan Type


A little information about the premium options...

Premium Frequency Mode

Premium Amount

50,000 250000000

Sum Assured Multiplier Factor

1.25 7

Premium Payment Term Option

5 30

How would you like to split your investment?

Equity Fund (%)

0 100

Equity Optimiser Fund (%)

0 100

Growth Fund (%)

0 100

Balanced Fund (%)

0 100

Bond Fund (%)

0 100

Top 300 Fund (%)

0 100

Pure Fund (%)

0 100

Midcap Fund (%)

0 100

Bond Optimiser Fund (%)

0 100

Money Market Fund (%)

0 100

Corporate Bond Fund (%)

0 100

Reset

Sum Assured


Premium frequency

Premium amount


Premium Payment Term


Policy Term


Maturity Benefit

At assumed rate of returns** @ 4%


or
@ 8%

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • मार्केट लिंक्ड उत्पन्नांसह जीवन विमा छत्र
  • कार्यान्वित पॉलिसींच्या बाबतीत पॉलिसीच्या 6व्या वर्षाच्या अखेरीपासून, हमखास लॉयल्टी ॲडिशन्स सुरु^
  • मुदतभर किंवा मर्यादित कालावधीसाठी किंवा एका प्रीमियमद्वारा, प्रीमियम्स भरण्याचा ऑप्शन
  • 11 वेगवेगळ्या फंड्सचा ऑप्शन
  • अमर्याद फ्री स्विचेस आणि प्रीमियम रीडायरेक्शन 
  • 6वे पॉलिसी वर्ष किंवा जीवन विमा काढलेल्याने वयाचे 18वे वर्ष गाठणे ह्यातील जे उशीरा येईल तेव्हा अंशत: पैसे काढण्याची तरतूद

फायदे  

सुरक्षा
  • संरक्षण आणि संपत्ती निर्मिती ह्याद्वारे तुमच्या कुटुंबाची स्वप्ने सुरक्षित करा
विश्वसनीयता
  • नियमित लॉयल्टी ॲडिशन्स द्वारा तुमची संपत्ती वाढवा.
लवचिकता
  • तुमची गुंतवणुकीची उद्दिष्टे आणि जोखीम क्षमता, ह्यानुसार तुमच्या फंडाचे व्यवस्थापन करा
  • तुमच्या सोयीनुसार प्रीमियम भरा  
  • अमर्याद फ्री स्विचेस सुविधेने तुमच्या उभरत्या आर्थिक प्राधान्यांचे व्यवस्थापन करा 
तरलता
  • 6वे पॉलिसी वर्ष किंवा वयाचे 18वे वर्ष, ह्यातील जे उशीरा येईल तेव्हा अंशत: पैसे काढण्याच्या सुविधेसह अनपेक्षित आर्थिक खर्चांची पूर्तता करा.
कर लाभांचा आनंद घ्या*

मुदतपूर्ती लाभ : (फक्त चालू पॉलिसीजसाठी लागू) :

  • पॉलिसी मुदत पूर्ण झाल्यानंतर, फंड व्हॅल्यू एकरकमी दिली जाईल.

मृत्यु लाभ : (फक्त चालू पॉलिसीजसाठी लागू) :


ह्यापैकी अधिक असलेली रक्कम

- कंपनीला निधनाची सूचना मिळाल्याच्या तारखेला असलेली फंड व्हॅल्यू, किंवा
- सम ॲश्युअर्ड वजा ॲप्लिकेबल पार्शिअल विड्रॉवल (APW) #, काही असल्यास किंवा
- मृत्युच्या तारखेपर्यंत पोहोचलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105% वजा अ‍ॅप्लिकेबल पार्शिअल विथड्रॉवल्स (APW)#, काही असल्यास

#एपीडब्ल्यूची रक्कम ही विमाबद्ध व्यक्तीच्या मृत्यूच्या अगोदर शेवटच्या 2 वर्षांच्या कालावधीत केलेल्या लागू आंशिकरित्या विड्रॉवल (एपीड़ब्ल्यू) इतकी असेल.


*कर लाभ :

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार आपण कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. तपशीलवार माहितीसाठी कृपया तुमच्या प्राप्तिकर सल्लागाराचा सल्ला घ्या.

अधिक तपशीलांसाठी क्लिक करा इथे.

^विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

एसबीआय लाइफ – स्मार्ट प्रिव्हिलेजच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
null
1वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाला असलेल्या वयाचे आहेत.
2जिथे वार्षिकीकृत प्रीमियम म्हणजे एका वर्षात लागू असलेले कर वगळता देय असणारी प्रीमियमची रक्कम.
^मासिक पद्धतीसाठी, 3 महिन्यांपर्यंतचे प्रीमियम आधीच भरावे. नूतनीकरणासाठीच्या प्रीमियमचा भरणा केवळ इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सिस्टिम (ECS) किंवा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स द्वारा (जिथे पैशांचा भरणा बँकेचे खाते वा क्रेडिट कार्डमधून थेट केला जातो). मंथली सॅलरी सेविंग स्कीमसाठी (SSS), 2 महिन्यांपर्यंतचा प्रीमियम एकत्र भरायचा आहे आणि नूतनीकरणाचे प्रीमियम वेतनातून कापून भरण्यालाच अनुमती आहे
टीप : अल्पवयीनांच्या जीवनांच्या बाबतीत, पॉलिसीची मुदत अशी योग्य निवडावी की जिच्या जीवनासाठी विमा उतरवला ती व्यक्ती पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या वेळी (शेवटच्या वाढदिवशी) किमान 18 वर्षे वयाची असेल. अल्पवयीनांच्या जीवनाबाबत पॉलिसी सुरू व्हायची तारीख आणि जोखमीच्या प्रारंभाची तारीख समान असेल आणि पॉलिसीधारक/ प्रस्तावकर्ता हे पालक, किंवा कायदेशीर पालक असू शकतात.

NW/2B/ver1/12/21/WEB/MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% हे उत्पन्नाचे अध्याहृत दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ खुलासा करणारे नमुने आहेत. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते उत्पन्नाची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स प्रॉडक्ट्स ही मार्केटच्या जोखमींच्या सापेक्ष आहेत. या उत्पादनांत अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत.

युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत आणि त्यांच्यात मार्केट जोखीम असते. भांडवली बाजारातील गुंतवणुकींमधील जोखमींचा परिणाम युनिट लिंक्ड पॉलिसीमध्ये भरलेल्या प्रीमियमवर होऊ शकतो आणि फंडाची कामगिरी व भांडवली बाजारावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या आधारावर युनिट्सची एनएव्ही वर किंवा खाली जाऊ शकते आणि पॉलिसीधारक/विमा उतरणारी व्यक्ती त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार राहील.

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे इन्शुरन्स कंपनीचे फक्त नाव आहे आणि एसबीआय लाइफ - स्मार्ट प्रिव्हिलेज हे युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्सचे फक्त नाव असून उत्पादनांचा दर्जा, त्यांचे भवितव्य किंवा उत्पन्न याबाबत कोणतेही निर्देश देत नाही. तुमच्या इन्शुरन्स ॲडवायझरकडून किंवा मध्यस्थाकडून किंवा विमादाराच्या पॉलिसी डॉक्युमेंटमधून संबंधित जोखीम आणि लागू असलेले आकार यांची माहिती करून घ्या. या करारांतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांचे भवितव्य आणि उत्पन्न याबाबत कोणतेही निर्देश देत नाही.

फंड ऑप्शन्सची गतकालीन कामगिरी ही भावी कामगिरीची निर्देशक नाही. ह्या पॉलिसीच्या अंतर्गत देय असणारे सर्व लाभ हे कर कायद्यांच्या आणि अन्य वेळोवेळी करण्यात येणाऱ्या अन्य कायद्यांच्या सापेक्ष आहेत, तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागारासोबत सल्लामसलत करा. विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

*कर लाभ:

कर लाभ आयकर कायद्यांच्या अनुसार असून वेळोवेळी बदलाच्या अधीन आहेत. तपशीलवार माहितीसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

 

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार आपण कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी आपण आमच्या वेबसाइटला इथे भेट देऊ शकता .तपशीलवार माहितीसाठी कृपया तुमच्या प्राप्तिकर सल्लागाराचा सल्ला घ्या.