एसबीआय लाईफ - सरल महा आनंद | कुटुंबांसाठी एक उत्कृष्ठ विमा योजना
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ – सरल महाआनंद

UIN: 111L070V02

Product Code: 50

null

आनंदाच्या संपत्तीसाठी सोप्या उपाययोजना करा.

  • सुलभ सामील होण्याची प्रक्रिया
  • मार्केट-लिंक्ड रीटर्न
  • एकाधिक फंड परतावे
  • प्रचलित पॉलिसीसाठी नियमितपणे अधिकतेमध्ये हमी
यु निट लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स प्लॅन

"लिंक्ड इन्शुरन्स उत्पादने ही कराराच्या प्रथम पाच वर्षात कोणतीही तरलता ऑफर करत नाहीत. पॉलिसीधारक हा पाचव्या वर्षाच्या अखेरपर्यंत लिंक्ड इन्शुरन्स उत्पादनांमध्ये गुंतवणूक केलेले पैसे स्वाधीन करण्यात/काढून घेण्यात सक्षम असणार नाही "
 
यु निट लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स प्लॅन

मोठे प्रीमियम आणि त्रासदायक सामील होण्याची प्रक्रिया मार्केट-लिंक्ड प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यापासून आपल्याला दूर ठेवते?

एसबीआय लाइफ – सरल महाआनंद आपल्याला मदत करू शकते.

मार्केट-लिंक्ड रीटर्न दुहेरी लाभ आणि आपल्या कुटुंबासाठी लाइफ इन्शुरन्स कव्हरची सुरक्षितता मिळवा. प्रीमियम रास्त प्रीमियमसह आणि कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय, एसबीआय – लाइफ – सरल महाआनंद प्लॅन परवडणारा आणि त्यात गुंतवणूक करण्यास सुलभ आहे.

हा प्लॅन हे ऑफर करतो –
  • सुरक्षितता – आपल्या कुटुंबाचे आर्थिक भवितव्य संरक्षित करणे
  • लवचिकता – आपल्या जोखीम घेण्यानुसार गुंतवणूक करणे
  • सुलभता – कटकटीशिवाय सामील होण्याची प्रक्रिया
  • परवडणारे – लहान गुंतवणुकीवर मार्केट-लिंक्डद्वारे रीटर्न
  • तरलता – 6 व्या पॉलिसी वर्षापासून अंशिक पैसे काढता येतात

खाली दिलेला लाभ इलस्ट्रेटर वापरून पहा आणि आनंदाच्या संपत्तीसाठी लहान उपाययोजना करण्यास प्रारंभ करा.
आयुष्य हे केवळ जगायचे नसते, त्याचा आनंद देखील घ्यायचा असतो!

हायलाइट्स

null

यु निट लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स प्लॅन

ऐश्वर्या, आयटी फर्मची व्यवस्थापक आहे, तिने तिच्या भविष्यासाठी गुंतवणूक केली आणि या युनिट लिंक्ड प्लॅनसह तिच्या कुटुंबाची वित्तिय सुरक्षितता सुनिश्चित केली.

खालील फॉर्म फील्ड्स भरा आणि एसबीआय लाइफ – सरल महाआनंद प्लॅनच्या लाभाचा आनंद घ्या.

Name:

DOB:

Gender:

Male Female

Kerala Resident:

Yes No

Choose your policy term...

Policy Term


A little information about the premium options...

Premium Frequency Mode

Premium Amount

2,000 29,000

Sum Assured Multiplier Factor

7 20

No. of years elapsed since inception


How would you like to split your investment?

Equity Fund (%)

0 100

Bond Fund (%)

0 100

Balanced Fund (%)

0 100

Reset

Sum Assured


Premium frequency

Premium amount


Premium Payment Term


Policy Term


Maturity Benefit

At assumed rate of returns** @ 4%


or
@ 8%

Give a Missed Call
वैशिष्ट्ये
 
  • आपल्या कुटुंबासाठी इन्शुरन्स कव्हरेज
  • तीन गुंतवणूक फंड पर्याय
  • एसबीआय लाइफची पसंती – अपघाती मृत्यू लाभ लिंक्ड रायडर
  • कोणतीही वैद्यकीय तपासणीची गरज नाही ^^
  • 11व्या पॉलिसी वर्षासोबत सामान्य प्रीमियम देयकांसह कोणतेही प्रीमियम वाटप शुल्क नाही
  • 6 व्या वर्षापासून अंशिक पैसे काढण्याद्वारे तरलता
लाभ
सुरक्षितता
  • कोणतीही संभाव्य घटना घडल्यास आपल्या कुटुंबाच्या वित्तीय गरजा सुरक्षित करा
लवचिकता
  • एसबीआय लाइफ - अपघाती मृत्यू लाभ लिंक्ड रायडर
  • आपण घेतलेल्या जोखमीनुसार आपल्या गुंतवणुका वाटप करण्यासाठी लवचिकतेचा आनंद घ्या
सुलभता
  • कोणत्याही कटकटीशिवाय सामील होण्याच्या प्रक्रियेचा आनंद घ्या
परवडणारे
  • लहान बचतींवर संपत्ती निर्माण करण्यासाठी संभावनीयतेचा आनंद घ्या
  • नियमित अॅडिशन्ससह आपल्या गुंतवणुकींना प्रोत्साहन देणे हे पॉलिसी प्रचलित असण्याच्या अधीन आहे.
तरलता
  • 6व्या पॉलिसी वर्षापासून अंशिक पैसे काढण्याद्वारे अनपेक्षित वित्तिय गरजा पूर्ण करा
कर लाभांचा आनंद घ्या*
परिपक्वता लाभ:
  • पॉलिसी टर्म पूर्ण झाल्यानंतर, फंड मूल्याचे पैसे दिले जातील.
मृत्यू लाभ:
  • मृत्यूच्या वेळी एकूण मूळ प्रीमियमच्या किमान 105% नी फंड मूल्यापेक्षा किंवा सम अॅश्युअर्डपेक्षा जास्त# देय असते
रायडर लाभ:
  • एसबीआय लाइफ - अपघाती मृत्यू लाभ लिंक्ड रायडर (UIN : 111A019V02): अपघाती मृत्यू झाल्यास अतिरिक्त मृत्यू लाभ देते.
*कर लाभ

आपण भारतातील लागू आयकर कायद्यांनुसार आयकर लाभ/सूट मिळण्यासाठी पात्र आहात, हे वेळोवेळी बदलण्याच्या अधीन आहेत. अधिक तपशीलांसाठी आपण आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: http://www.sbilife.co.in/sbilife/content/21_3672#5. तपशीलांसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

  • ^ वयासाठीचे सर्व संदर्भ हे नुकत्याच झालेल्या वाढदिवसानुसार असतात
  • ^^ पॉलिसीधारकाद्वारे प्रपोजल फॉर्ममध्ये कोणतीही प्रतिकूल घोषणा केलेली नसल्यास वैद्यकीय ले्खी नाही
  • #एकूण अंशिक पैसे काढणे

जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री अंतिम करण्यापूर्वी विक्री ब्रोशर काळजीपूर्वक वाचा. रायडरवरील अधिक तपशील, अटी आणि शर्तींसाठी कृपया रायडर ब्रोशर वाचा.

जोखीम घटक, एसबीआय लाइफ – सरल महाआनंदच्या अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
^वयाचे सर्व संदर्भ शेवटच्या वाढदिवशी असलेल्या वयाचे आहेत

50.ver.04-10/17 WEB MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% हे अध्याहृत दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ खुलासा करणारे नमुने आहेत. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते उत्पन्नाची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही मार्केटच्या जोखमींच्या सापेक्ष आहेत. या उत्पादनांत अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत..


युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक लाइफ इन्शुरन्स उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत आणि मार्केट जोखमीच्या सापेक्ष आहेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये भरणा करण्यात येणारे प्रीमियम भांडवली बाजाराशी निगडित गुंतवणुकीच्या जोखमींशी संबंधित असतात आणि फंडाची कामगिरी व भांडवली बाजारावर परिणाम करणार्या घटकांच्या आधारावर युनिट्सची एनएव्ही वर किंवा खाली जाऊ शकते. आणि विमा उतरणारी व्यक्ती त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार राहील.

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे इन्शुरन्स कंपनीचे फक्त नाव आहे आणि एसबीआय लाइफ - सरल महाआनंद हे युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्सचे फक्त नाव असून काँट्रॅक्टचा दर्जा, त्याची भावी वाटचाल किंवा उत्पन्ने ह्यांचे ती कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत. तुमचे इन्शुरन्स अॅडवायझरबरोबर किंवा मध्यस्थ किंवा इन्शुरन्सच्या पॉलिसी डॉक्युमेंटद्वारा संबंधित जोखमी आणि लागू आकार यांची माहिती करून घ्या.

या उत्पादनांत अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत.
कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता . कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

आम्हाला येथे टोल फ्री कॉल करा

1 800 267 9090(9.00 am to 9.00 pm पर्यंत दररोज उपलब्ध)

आम्हाला येथे ईमेल करा

info@sbilife.co.in