एसबीआय लाईफ - स्मार्ट समृद्धी
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाईफ - स्मार्ट समृद्धी

UIN: 111N097V02

Product Code: 2G

एसबीआय लाईफ - स्मार्ट समृद्धी

तुमच्या स्वप्नांच्या पूर्ततेचे आश्वासन.

  • पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीदरम्यान लाईफ कव्हर/विमा संरक्षण
  • सोपी आणि जलद प्रक्रिया
  • खात्रीदायक अतिरिक्त फायदे आणि बचत
  • प्रिमियम भरण्यासाठी मर्यादित कालावधी
  • वैद्यकीय तपासणी नाही
Calculate Premium
एक नॉन लिंकड, नॉन पार्टीसिपेंटिंग, एंडोमेन्ट लाईफ इन्शुरन्स प्लॅन
तुम्ही आर्थिक आपत्कालीन प्रसंगी तुम्हाला साह्य करण्यासाठी पुरेशी बचत केलेली आहे का? उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज बचत सुरू करण्याची हीच वेळ आहे.

एसबीआय लाईफ - स्मार्ट समृद्धी योजना दुर्दैंवी प्रसंग ओढवल्यास तुमच्या कुटुंबाला संरक्षण पुरवते आणि अतिरिक्त लाभ देऊन तुमच्या बचत करण्याच्या सवयीसाठी फळही मिळवून देते.

ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला मिळते -
  • सुरक्षितता - एखाद्या कठीण परिस्थितीत आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी
  • सोपेपणा - पॉलिसीची सोपी आणि जलद प्रक्रिया
  • विश्वासार्हता - दरवर्षी अतिरिक्त लाभांची हमी^
  • परवडण्याजोगी - रास्त प्रिमियमच्या माध्यमातून

खाली दिलेल्या उदाहरणामध्ये तुमचे तपशील भरा तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी आणि संकटकाळासाठी किंवा गरजांसाठी बचत करायला सुरुवात करा.
आर्थिक सुरक्षितता जाळ्याच्या आश्वासनामुळे तुम्हाला उंच शिखरे पादाक्रांत करण्यासाठी आत्मविश्वास मिळू दे.

Highlights

एसबीआय लाईफ - स्मार्ट समृद्धी

Traditional Non-participating Individual Savings Plan

आर्यन ने त्याच्या पैशांची गुंतवणूक, पैशांच्या वाठीच्या हमीसोबत अगदी मर्यादित प्रिमियम पेमेंट सोबत केली आहे.

तुम्हीही एसबीआय लाईफ - स्मार्ट समृद्धीने तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. कसे ते जाणून घेण्यासाठी खालील फॉर्म मधील जागा भरा.

Name:

DOB:

Gender:

Male Female

Kerala Resident:

Yes No

Let's finalize the policy duration you are comfortable with...

Policy Term

Annual Premium

15,000 75000

A little information about the premium options...

Premium Frequency

Premium Payment Term


Buy Online Reset

Sum Assured


Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


Premium Payment Term


Policy Term


Maturity Benefit

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • विमासंरक्षण
  • 5.5% किंवा 6.0% दराने अतिरिक्त लाभांची हमी^
  • मर्यादित प्रिमियम पेमेंट
  • वाजवी प्रीमियम

फायदे


 

सुरक्षितता

  • आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी बचत तसेच लाईफ कव्हर

सोपेपणा

  • अर्ज करण्यातील सोपेपणा आणि पॉलिसीची जलद प्रक्रिया

विश्वासार्हता

  • फक्त 7 वर्षांच्या मर्यादित कालावधीसाठी प्रिमियम भरून 15 वर्षे फायदे मिळवा.
  • मुदतपूर्तीनंतर परताव्याची हमी^

परवडण्याजोगी

  • रास्त प्रिमियममध्ये जीवनविमा आणि बचत असे दुहेरी फायदे.

करविषयक लाभांचा फायदा घ्या*


^गॅरंटीड अॅडिशन्स (जीए) म्हणजे कोणत्याही पॉलिसी वर्षाच्या शेवटी, भरलेल्या प्रिमियम रक्कमेच्या बेरजेची टक्केवरी आहे. ती रु.15,000 ते रु.29,000 च्या वार्षिक प्रिमियमसाठी 5.5% असेल, आणि रु.30, 000 ते रु.75,000 च्या वार्षिक प्रिमियम साठी 6.0% राहील.


# वर दिलेली गॅरंटीड ॲडिशन्सची व्याख्या ही सरळव्याजाने केलेली आहे चक्रवाढ व्याजाने नाही.

& मसिक प्रिमियम पेमेंट पॉलिसीज्साठी गॅरंटीड भर मोडल प्रिमियमसाठीचे लोडिंग वगळून भरणा केलेल्या प्रिमियमवर मोजले जातील.

मुदतपूर्तीनंतरचे फायदे (चालू असलेल्या पॉलिसीज्साठी):

 

पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बेसिक सम ॲश्युअर्ड आणि ॲक्र्युड गॅरंटीड ॲडिशन्स प्रदान केले जातील.

 

 

मृत्यू झाल्यास मिळणारे फायदे (चालू असलल्या पॉलिसीज्साठी):

 

दुर्दैवाने विमाकृत व्यक्तीचा मृत्यू ओढवल्यास लाभार्थीला ॲक्र्युड गॅरंटीड ॲडिशन्ससह ‘मृत्यू झाल्यास मिळणारी हमीची रक्कम’ दिली जाईल. ज्यात मृत्यू झाल्यास मिळणारी हमीची रक्कम मोठी असते (मूळ हमी दिलेली रक्कम किंवा वार्षिकीकृत प्रिमियमच्या 10 पट किंवा मृत्यूपर्यंत भरलेल्या प्रिमियमच्या 105%).


 

करविषयक फायदे*:

 

भारतात लागू असलेल्या करविषयक कायद्यानुसार आयकर लाभांसाठी/सवलतींसाठी तुम्ही पात्र असाल, जे वेळोवळी बदलू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या संकेतस्थळाला येथे भेट देऊ शकता. तपशीलवार माहितीसाठी तुमच्या करसल्लागाराचा सल्ला घ्या.


जोखमीच्या घटकांसंबंधीचे तपशील, नियम आणि अटी यांच्याविषयीच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री निश्चित करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.

एसबीआय लाईफ-स्मार्ट समृद्धीसंबंधीचे जोखमीचे घटक, नियम आणि अटीं यांच्यासंबंधीच्या अधिक तपशिलांसाठी खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
**All the references to age are age as on last birthday.

2G.ver.01-01-19 WEB MAR

For more details on risk factors, terms and conditions please read the sales brochure carefully before concluding a sale.

*Tax Benefits:

Tax benefits are as per Income Tax Laws & are subject to change from time to time. Please consult your Tax advisor for details.
You are eligible for Income Tax benefits/exemptions as per the applicable income tax laws in India, which are subject to change from time to time. You may visit our website for further details here. Please consult your tax advisor for details.

Call us toll free at

1800 267 9090(Available from 9:00 am to 9:00 pm everyday)

E-mail us at

info@sbilife.co.in