एसबीआय लाईफ - सरल शिल्ड | कुटुंबासाठी भारतातील एक सर्वात उत्कृष्ठ टर्म इन्शुरन्स
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ – सरल शील्ड

UIN: 111N066V02

Product Code: 47

null

आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा, त्यांची स्वप्ने सुरक्षित करा.

  • तीन प्लॅन पर्यायांची पसंती
  • दोन रायडर पर्याय
  • विनाकटकट, सोयीस्कर आणि सोप्या पद्धतीने जारी केली जाते.
  • मोठ्या सम अॅश्यु्अर्डवर आणि महिलांच्या जीवनावर रीबेट
एक पारंपरिक नॉन-पार्टिसिपेटिंग प्युअर टर्म इन्शुरन्स प्लॅन

आकस्मिक घटना घडण्याच्या प्रसंगी आपल्या कुटुंबाला त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी संधी मिळणे आपण सुनिश्चित करू इच्छिता?
एसबीआय लाइफ – सरल शील्डसह आपण त्यांची स्वप्ने आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक सुरक्षित कव्हर तयार करू शकता. हा प्युअर टर्म प्लॅन आपल्याला आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी आर्थिक संरक्षण प्रदान करण्यासाठी आपल्या मागणीस परवडणारी आणि सुलभता ऑफर करतो.

एसबीआय लाइफ – सरल शील्ड खालील लाभ ऑफर करते –
  • सुरक्षितता – आपल्या कुटुंबास आर्थिक संरक्षण प्रदान करणे
  • लवचिकता – तीन प्लॅन पर्यायांच्या निवडीचे स्वातंत्र्य
  • परवडणारे – परवडणार्याप किंमतीमध्ये रायडर लाभांद्वारे

आमच्या खाली दिलेल्या लाभ इलस्ट्रेटरकडे एक कटाक्ष टाका आणि आपल्या कुटुंबाचे भवितव्य आपण सुरक्षित कसे करू शकता हे पहा.
आपल्या कुटुंबाला त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यास सक्षम करा, ती कोणती आहेत हे महत्त्वाचे नाही.

हायलाइट्स

null

एक पारंपरिक नॉन-पार्टिसिपेटिंग प्युअर टर्म इन्शुरन्स प्लॅन

वैशिष्ट्ये
 
  • संभाव्य घटनेच्या बाबतीत आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचे संरक्षण करा
  • तीन प्लॅन पर्यायांद्वारे महत्त्वाचे कव्हरेज
  • दोन प्रीमियम देय मुदत – सिंगल प्रीमियम आणि रेग्युलर प्रीमियम
  • दोन रायडर पर्यायांमध्ये परवडणार्या् खर्चात महत्त्वाचे कव्हरेज मिळवा
  • मोठ्या सम अॅश्युअर्डसाठी रीबेट
  • स्त्रियांसाठी विशेष प्रीमियम सवलती
लाभ
सुरक्षितता
  • आकस्मिक घटना घडल्यास आपल्यावर अवलंबून असलेल्यांना एक सुरक्षित नेट प्रदान करा
लवचिकता
  • आपल्या संरक्षण गरजांशी संबंधित प्लॅन पर्यायांची निवड
  • प्रीमियम पेमेंट टर्म आणि आपल्या सुविधेनुसार वारंवारता निवडण्यात स्वातंत्र्य
परवडणारे
  • सामान्य किंमतीमध्ये दोन रायडर पर्यायांद्वारे आपले कव्हरेज वाढवा
    • एसबीआय लाईफ – अपघाती मृत्यू लाभ रायडर
    • एसबीआय लाईफ – अपघाती पूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्व लाभ रायडर
  • मोठी सम अॅश्यु्अर्ड सेव्ह करण्यासाठी खर्च
  • महिलांसाठी निम्न प्रीमियम
कर लाभांचा आनंद घ्या*
मृत्यू लाभ:
  • पॉलिसी मुदतीदरम्यान लाइफ अॅश्युअर्डचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास, नामनिर्देशितास निवडलेल्या योजना पर्यायानुसार लाभ मिळतील.
परिपक्वता लाभ:
  • मुदतीअखेरीस जीवित लाभ उपलब्ध नाही.
रायडर:
  • एसबीआय लाईफ – अपघाती मृत्यू लाभ लिंक्ड रायडर (UIN: 111B015V02) अपघाती मृत्यू होण्याच्या प्रसंगात, सम अॅश्युअर्ड सामान्य मृत्यू लाभामध्ये देय असते.
  • एसबीआय लाईफ – अपघाती पूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्व लाभ रायडर (UIN: 111B016V02)रायडर सम अॅश्युअर्ड आश्वस्त जीवन पॉलिसी दस्तावेजामधील व्याख्येनुसार पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व लाभास पात्र झाल्यास दिली जाईल.
*कर लाभ

आपण भारतातील लागू आयकर कायद्यांनुसार आयकर लाभ/सवलतींसाठी पात्र आहात ज्या वेळोवेळी झालेल्या बदलांच्या अधीन आहेत. आपण अधिक तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. तपशीलांसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

एसबीआय लाइफ - सरल शील्ड च्या जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
^ वयानुसार सर्व संदर्भ हे नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या वेळच्या वयानुसार असतात.
# मासिक मोडसाठी, 3 महिन्यांचा प्रीमियम आगाऊ भरला जावा आणि नूतनीकरण प्रीमियम हा इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीमद्वारे (ECS) किंवा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स (पेमेंट हे थेट बँक खात्यावरून किंवा क्रेडिट कार्डवरून थेट डेबिट केले जाते)द्वारे केले जावे.
मासिक पगार बचत योजनेसाठी (SSS), 2 महिन्यांचा प्रीमियम आगाऊ भरणे आवश्यक आणि नूतनीकरण प्रीमियम केवळ पगारातूनच कापला जाईल.

47.ver.03-06/17 WEB MAR

कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.
रायडर, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया रायडर माहिती पुस्तक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता . कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

आम्हाला येथे टोल फ्री कॉल करा

1 800 267 9090(9.00 am to 9.00 pm पर्यंत दररोज उपलब्ध)

आम्हाला येथे ईमेल करा

info@sbilife.co.in