एसबीआय लाइफ - ईशील्ड ???mr.user.selcrs???
SBI Life Insurance English | हिन्दी | বংলা | தமிழ் | తెలుగు | मराठी | ગુજરાતી | ಕನ್ನಡ | ਪੰਜਾਬੀ | മലയാളം
टोल फ्री कॉल करा 1800 22 9090 56161 वर 'CELEBRATE' एसएमएस करा
यावर आम्हाला शोधा:   Twitter  Facebook
   
इंडिव्हिज्युअल प्लॅन
युनिट लिंक्ड प्लॅन
चाइल्‍ड प्‍लॅन
पेंशन प्लॅन
प्रोटेक्शन प्लॅन
सेव्हिंग्ज प्लॅन
होम > प्रोटेक्शन प्लान > एसबीआय लाइफ - ईशील्ड

एसबीआय लाइफ - ईशील्ड
(UIN : 111N089V01)

 पॉलिसी दस्तैवज  | ईमेल
 
कस्टमर्सनी/ग्राहकांनी कृपया ह्याची दखल घ्यावी की भाषांतरित मजकुरात काही त्रुटी/विवादास्पद आढळल्यास इंग्रजी मजकूरातील कथित अर्थ आणि हेतू ग्राह्य धरले जातील.
परिचय
प्रमुख वैशिष्ये
उत्पादनाचा स्नॅपशॉट
लाभ
 
  
परिचय:
 
एसबीआय लाइफ - ईशील्ड हा एक वैयक्तिपक, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग प्युअर टर्म प्लॅन आहे, ज्यामध्ये परवडणार्याघ खर्चात ज्यांना सर्वोत्तम आर्थिक सुरक्षा हवी आहे असे खास बेतलेले पर्याय व लाभ आहेत.
 

प्रमुख वैशिष्ये :
 
तुमच्या कुटुंबाला परवडणार्याय प्रीमियममध्ये सुरक्षा.
 
जीवन विमाछत्र सुरक्षित करण्यासाठी सोपी आणि अविरत ऑन-लाइन प्रोसेस.
 
निरोगी जीवनशैलीचे जतन केल्याबद्दल मोबदला देते.
 
प्लॅनच्या पर्यायांमध्ये विस्तृत वैविध्य, ज्यामध्ये लेव्हल आणि वाढते कव्हर विमाछत्र अंतर्भूत.
 
अँक्सिडेंटल डेथ बेनिफिटचा अतिरिक्ति लाभ.
 
प्राप्तिडकर अधिनियम 1961च्या कलम 80सी आणि 10(10डी) अंतर्गत कर लाभ#.

Product Snapshot
 
प्लॅनचे पर्याय
लेव्हल कव्हर
लेव्हल कव्हर विथ अँक्सिडेंटल डेथ बेनिफिट
इन्क्रीजिंग कव्हर
इन्क्रीजिंग कव्हर विथ अँक्सिडेंटल डेथ बेनिफिट
प्रवेशाच्या वेळी वय ^ किमान: 18 वर्षे कमाल:लेव्हल कव्हर आणि लेव्हल कव्हर विथ अँक्सिडेंटल डेथ बेनिफिटसाठी :
65 वर्षे

इन्क्रीजिंग कव्हर आणि इन्क्रीजिंग कव्हर विथ अँक्सिडेंटल डेथ बेनिफिटसाठी : 60 वर्षे
मुदतपूर्तीच्या वेळी कमाल वय^ 70 वर्षे
बेसिक सम अँश्युअर्ड किमान:: रु. 20,00,000/- सम अँश्युअर्ड ही रु.1,00,000च्या पटींमध्ये असावी कमाल: मर्यादा नाही (अंडररायटिंगच्या सापेक्ष)
पॉलिसीची मुदत किमान: लेव्हल कव्हर आणि लेव्हल कव्हर विथ अँक्सिडेंटल डेथ बेनिफिटसाठी : 5 वर्षे

इन्क्रीजिंग कव्हर आणि इन्क्रीजिंग कव्हर विथ अँक्सिडेंटल डेथ बेनिफिटसाठी : 10 वर्षे
कमाल: 30 वर्षे
प्रीमियमची वारंवारिता वार्षिक
प्रीमियम भरण्याची मुदत पॉलिसी मुदतीच्या एवढीच
प्रीमियमची रक्कम किमान: रु. 3,500 कमाल: मर्यादा नाही
^ वयाचे सर्व उल्लेख मागील वाढदिवशीच्या वयाचे आहेत.
 
कार्यान्वित सम अँश्युअर्ड:
लेव्हल कव्हर आणि लेव्हल कव्हर विथ अँक्सिडेंटल डेथ बेनिफिटसाठी : कोणत्याही दिवशीची कार्यान्वित सम अँश्युअर्ड ही बेसिक सम अश्युअर्ड एवढी असते.
 
इन्क्रीजिंग कव्हर आणि इन्क्रीजिंग कव्हर विथ अँक्सिडेंटल डेथ बेनिफिटसाठी : कोणत्याही दिवशीची कार्यान्वित सम अँश्युअर्ड ही प्रीमियम न वाढवता पॉलिसीच्या प्रत्येक 5 वर्षांनतर 10% सरळ व्याज दराने वाढवलेल्या बेसिक सम अँश्युअर्ड एवढी असते.

लाभ :
 
मृत्यूप्रसंगी:
  निवडलेल्या प्लॅन पर्यायानुसार, मृत्यूच्या वेळी नामनिर्देशित व्यक्तीलला कार्यान्वित सम अँश्युअर्ड मिळेल.
 
 
दाव्याच्या तारखेला सर्व नियमित प्रीमियम्स भरलेले असतील आणि पॉलिसी कार्यान्वित असेल तरच डेथ बेनिफिट दिला जाईल.
 
मुदतपूर्तीनंतर : मुदतीचा अखेरीस कोणताही सर्व्हायवल बेनिफिट दिला जाणार नाही.
 
अन्य लाभ:
  अँक्सिडेंटल डेथ बेनिफिट : प्लॅनमध्ये अंतर्भूत असलेले प्लॅनचे पर्याय - अँक्सिडेंटल डेथ बेनिफिटसह लेव्हल कव्हर आणि अँक्सिडेंटल डेथ बेनिफिटसह इन्क्रीजिंग कव्हर.
 
  वरील प्लॅन पर्यायांपैकी एखादा निवडल्यास, आणि जीवन विमा आखलेल्या व्यक्ती्चा पॉलिसीच्या मुदतीमध्ये अँक्सिडेंट मुळे मृत्यू घडून आल्यास, लाभार्थी व्यक्तीयला मृत्यूच्या वेळी कार्यान्वित असलेल्या सम अँश्युअर्डच्या सोबत अँक्सिडेंटल डेथ बेनिफिट चुकता केला जाईल.
 
 
अँक्सिडेंटल डेथ बेनिफिट हा बेसिक सम अँश्युअर्ड किंवा रु.50 लाख ह्यापैकी कमी असलेल्या रकमेएवढा असेल.
 
कर लाभ :
 
कलम ८०(C) अंतर्गत कर कपात उपलब्ध आहे. तथापि आर्थिक वर्षामध्ये भरलेला प्रीमियम जर सम अँश्युअर्डच्या १०% पेक्षा जास्त असेल, तर लाभ ’सम अँश्युअर्ड’च्या १०% एवढा मर्यादित असेल.
 
 
कलम १०(१०D) अंतर्गत करातून वगळले जाण्याची (सवलत मिळण्याची) सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यासाठी पॉलिसीच्या मुदतीमध्ये कोणत्याही वर्षी सम अँश्युअर्डच्या १०% पेक्षा अधिक प्रीमियम भरलेला नसणे गरजेचे आहे.
 
* कर लाभ हे प्राप्तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशिलांसाठी तुमच्या टॅक्स अँडवायजरबरोबर सल्ला मसलत करा. ही प्लॅनची केवळ संक्षिप्ते वैशिष्ट्‌ये आहेत. विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया सेल्स ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.
1G.ver.01-03/14 WEB MAR
बनावट फोन कॉल्स आणि खोट्याै/लफंग्या ऑफर्स पासून सावधान. IRDA नागरीकांना स्पष्टी‍करण देत आहे की : • IRDA किंवा त्यांचे अधिकारी विमा तसेच वित्तीय उत्पादने यांची विक्री किंवा प्रीमियमची गुंतवणूक अशा कृतींमध्ये सहभागी होत नाहीत. • IRDA कोणताही बोनस जाहीर करत नाही. तेव्हा, असे कॉल्स येणार्या. नागरीकांना विनंती आहे की त्यांनी फोन कॉल, नंबर अशा तपशीलांसह पोलिसांकडे तक्रार दाखल करावी.

 
पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
  लॉगिन क्षेत्र
  Go
   NAVs
  नवीनतम युनिट व्हॅल्यू आणि न्यूजलेटर पहाण्यासाठी येथे क्लिक करा >>
  टूल्स अँड प्लॅनर्स
  प्रीमियम कॅल्क्युलेटर
  इन्‍शुरन्‍स कॅल्क्युलेटर
  टॅक्‍स कॅल्क्युलेटर
  चाइल्ड एजुकेशन प्लानर
  रिटायरमेंट कैल्क्युलेटर
SBI | SBI Online Banking | SBI General Insurance | SBI Card | SBI AMC | SBI Capital | SBI Global Factors | SBI DFHI Ltd
IRDAI | IRDAI द्वारा ग्राहक शिक्षण वेबसाइट | लाइफ इन्शुरन्स काउन्सिल | SFIN कोड | गोपनीयता धोरण | अस्वीकरण | कॉल करू नका
विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे. IRDAI नोंदणी क्र. 111, 29 मार्च 2001 रोजी जारी.
नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: एसबीआय लाइफ इन्‍शुरन्‍स कं.लि., नटराज, एम.व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जंक्‍शन, अंधे‍री (पूर्व), मुंबई-400 069.
सदरहू वेबसाइट ही ग्राहकांच्या सोयीसाठी इंग्रजीवरुन भाषांतरित करण्यात आली आहे. कोणत्याही शब्दामध्ये/विधानामध्ये अजाणता काही फरक/विसंगती राहून गेली असल्यास इंग्रजी संहिता ग्राह्य धरण्यात येईल.
CIN: U99999MH2000PLC129113
2014 एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. सर्व अधिकार राखीव