 |
| ब्रोशर | कस्टमाइझ्ड बेनिफिट इलस्ट्रेटर | ईमेल | भेटीची मागणी करा | एनआरआय साठी |
| ह्या पॉलिसीमध्ये, गुंतवणूक पोर्टफोलिओमधील गुंतवणूकीची जोखीम ही पॉलिसी धारकाद्वारे घेतली जाते |
एसबीआय लाइफ - स्मार्ट स्कॉलरचे मोर्टॅलिटी दर
परिचय
प्रमुख वैशिष्ट्ये
उत्पादन स्नॅपशॉट
लाभ
|
परिचय:
तुम्ही पालक झालात की आयुष्याची नव्याने सुरूवात होते. हे म्हणजे तुम्ही कधीही न अनुभवलेला आनंद आणि कधीही न अनुभवलेल्या भावना असतात. जेव्हा चिमुकली पावले टाकत तुमचे बाळ तुमच्याकडे येते तेव्हा ते स्वर्गसुखापेक्षा वेगळे असते का?
ह्या सगळ्या दैवी आनंदाबरोबरच तुम्हाला एका नवीन जबाबदारीचीही जाणीव होते. तुम्हाला माहीत आहे की जीवन हे फुलांचा गालिचा किंवा मऊ बिछाना नाही, परंतु तुमच्या छकुल्यांसाठी मात्र तुम्हाला तसे जीवन हवे आहे. एसबीआय लाइफमध्ये आम्ही हे समजतो आणि एसबीआय लाइफ - स्मार्ट स्कॉलर प्लॅनद्वारे तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण, लवचिक आणि सर्वसमावेषक असे सोल्युशन देतो.
तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या गरजांसाठी योग्य असेल त्याची निवड करा. आमचा खास तयार केलेला स्मार्ट स्कॉलर प्लॅन तुमच्या मुलासाठी तितकाच योग्य आहे जितके तुम्ही.
|
प्रमुख वैशिष्ट्ये:
|
| • |
तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करा आर्थिक बाजारपेठेतून फायदा आणि बरेच काही मिळवून. |
| • |
दुहेरी संरक्षणतुम्ही नसाल तर तुमच्या कुटुंबासाठी –
| • |
मूळ विमाराशीचे देय आणि |
| • |
तुमचे लाभ चालू राहण्याची खात्री करण्यासाठी इनबिल्ट प्रीमियम पेयर वेव्हर बेनिफिट्स. |
|
| • |
अपघात बेनिफिट ज्यामध्ये अपघाती मृत्यू बेनिफिट आणि अपघाती पूर्ण आणि स्थायी अपंगत्व (अपघाती टिपीडी) लाभ हा प्लॅनचा अनिवार्य भाग समाविष्ट आहे. |
| • |
नियमीत लॉयल्टी ऍडिशन्सच्या रुपाने युनिट्सचे विनामूल्य ऍलोकेशन तुमच्या गुंतवणुकीमध्ये वेळोवेळी वाढ करते. |
| • |
पी/ई व्यवस्थापित फंड, इंडेक्स फंड आणि टॉप 300 फंड सह 9 वेगवेगळ्या फंडांच्या पर्यायाद्वारे वाढलेली गुंतवणूकीची संधी. |
| • |
बाजारपेठेशी निगडित परतावा आणि इन्शुरन्स लाभाचे दुहेरी लाभ. |
| • |
आंशिक रक्कम काढण्याद्वारे तरलता. |
| • |
कर लाभ प्रचलित कर कायद्यांनुसार. |
उत्पादनाचा स्नॅपशॉट :
|
| प्रवेशाचे वय * |
मूल: किमान: 0 वर्षे |
कमाल: 17 वर्षे |
| पपोझर: किमान: 18 वर्षे |
कमाल: 57 वर्षे |
| मुदतपूर्तीचे कमाल वय |
65 वर्षे
|
| पॉलिसीची मुदत |
किमान: 8 वर्षे
कमाल: 25 वर्षे वजा मुलाचे प्रवेशाच्या वेळचे वय
(मुदतपूर्तीला मुलाचे वय 18 ते 25 वर्षे असायला हवे)
|
| प्रीमियम देयाच्या टर्म्स (पीपीटी) |
| • |
एकरकमी प्रीमियम |
| • |
5 ते 25 वर्षे (पॉलिसी मुदतीच्या मर्यादेनुसार) |
|
| प्रीमियम राशी(x100) |
किमान:
| पीपीटी |
वारंवारिता |
किमान(रु) |
| एसपी |
एकरकमी |
75,000 |
| 5 वर्षे ते 7 वर्षे |
वार्षिक |
50,000 |
| सहामाही |
25.000 |
| तिमाही |
12,500 |
| मासिक *** |
4,500 |
| 8 वर्षे किंवा अधिक |
वार्षिक |
24,000 |
| सहामाही |
16,000 |
| तिमाही |
10,000 |
| मासिक *** |
4,000 |
|
| विमाराशी |
सिंगल प्रीमियमसाठी:
| किमान |
कमाल |
| सर्व वयांसाठी |
वय<45 वर्षे |
वय=<45 वर्षे |
| 1.25 * एसपी |
5 * एसपी |
1.25 * एसपी |
इतर पीपीटींसाठी:
| किमान |
कमाल |
| वय<45 वर्षे |
वय=>45 वर्षे |
सर्वत्र |
| च्या वर: 10 * एपी किंवा ½ * टी * एपी |
7 * एपी |
20 * एपी |
|
| आंशिक पैसे काढणे |
6 व्या वर्षापासून दरवर्षी फंड मूल्याच्या 15% पर्यंत रक्कम काढता येते, नियमांनुसार. पॉलिसी वर्षामध्ये एक वेळा विनामूल्य आंशिक पैसे काढता येतात. |
| कर लाभ** |
1961 च्या प्राप्तिकर अधिनियमातील कलम 80C आणि कलम 10(10D) अंतर्गत |
|
*वयाचे सर्व संदर्भ हे शेवटच्या वाढदिवसाच्या वयाचे आहेत.
***मासिक मोडसाठी, 3 महिन्यांचा प्रीमियम आगाऊ भरावा लागतो आणि नूतनीकरणाच्या प्रीमियम देयाची फक्त इसीएस, क्रेडिट कार्ड, डायरेक्ट डेबिट आणि एसआय-इएफटी द्वारेच परवानगी आहे.
|
| युनिट्सच्या विनामूल्य ऍलोकेशनद्वारे लॉयल्टी ऍडिशन्स: |
|
पॉलिसीच्या मुदतीमध्ये इन-फोर्स पॉलिसींना ठराविक कालावधी पूर्ण केल्यानंतर लॉयल्टी युनिट्स दिली जातील. लॉयल्टी ऍडिशन्स पॉलिसीच्या मुदतीवर अवलंबून असतील.
संबंधित पॉलिसी वर्षाच्या शेवटी असलेली लॉयल्टी ऍडिशन्स च्या बरोबर असेल –
1% x [शेवटच्या 24 पॉलिसी महिन्यांच्या पहिल्या दिवसाचे सरासरी फंड मूल्य]
खालील तक्त्यानुसार वर्षाच्या (वर्षांच्या) शेवटी लॉयल्टी ऍडिशन्स देय आहेत:
|
 |
लाभ:
|
| • |
मूळ लाइफ लाभ: |
| |
• |
लाइफ अॅश्युअर्डचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास विमाराशीमधील उच्च रकमेच्या बरोबर रक्कमेचा एकरकमी लाभ किंवा मृत्यूपर्यंत भरलेल्या सर्व प्रीमियम्सच्या 105% रक्कम देय असेल. |
| |
• |
जर मृत्यूच्या तारखेला, भरलेल्या सर्व प्रीमियम्सच्या 105% रकमेपेक्षा विमाराशी कमी असेल, तर विमाराशीपेक्षा जास्त रक्कम तुमच्या फंडातील युनिट्सचा गुंतवणूक क्षय करून दिली जाईल.
|
| |
• |
मुलाचा मृत्यू झाल्यास विमाराशी देय असणार नाही. अशा घटनेबद्दल लाइफ अॅश्युअर्ड कंपनीला कळवेल. अशा परिस्थितीमध्ये तो/ती पॉलिसी चालू ठेवु शकतो/शकते किंवा करार संपुष्टात आणू शकतो/शकते. कराराची समाप्ति झाल्यास, फंड मूल्य (कोणत्याही सरेंडर शुल्काशिवाय), देय असेल.
|
| |
• |
जर लाइफ अॅश्युअर्ड आणि मूल दोघेही पॉलिसी मुदतीच्या दरम्यान मृत झाले तर पॉलिसी आपोआप समाप्त होईल आणि सर्व देय बेनिफिट्स फंड मूल्यासह दिले जातील..
|
| • |
मुदतपूर्ती लाभ: |
| |
• |
पॉलिसी मुदत पूर्ण झाल्यावर, बेनिफिशिअरीला मुदतपूर्ती लाभ म्हणजे फंड मूल्य एकरकमी किंवा सेटलमेंट पर्याय निवडला असेल तर त्यानुसार दिले जाईल.
बेनिफिशिअरी असेल:
जर पॉलिसी धारक सरव्हाईव झाला. किंवा
मूल, पॉलिसी मुदतीच्या दरम्यान लाइफ अॅश्युअर्डचा मृत्यू झाल्यास.
|
टीप:
इंडेक्स फंड (एसएफआयएन : ULIF015070110INDEXULFND111)
टॉप 300 फंड (SFIN : ULIF016070110TOP300-FND111)
पी/ई मॅनेज्ड फंड (SFIN: ULIF021080910P/EMNGDFND111) |
** कराचे लाभ कर कायद्यानुसार बदलू शकतात. तपशीलासाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
जोखीम घटक, अटी आणि नियम ह्यांच्या अधिक तपशीलासाठी विक्री पूर्ण होण्याआधी कृपया विक्री ब्रोशर काळजीपूर्वक वाचा. इन्शुरन्स ही आग्रहाची विषय वस्तु आहे. |