युनिट लिंक्ड प्लॅन ???mr.user.selcrs???
SBI Life Insurance English | हिन्दी | বংলা | தமிழ் | తెలుగు | मराठी | ગુજરાતી | ಕನ್ನಡ | ਪੰਜਾਬੀ | മലയാളം
टोल फ्री कॉल करा 1800 22 9090 56161 वर 'CELEBRATE' एसएमएस करा
यावर आम्हाला शोधा:   Twitter  Facebook
   
इंडिव्हिज्युअल प्लॅन
युनिट लिंक्ड प्लॅन
चाइल्‍ड प्‍लॅन
पेंशन प्लॅन
प्रोटेक्शन प्लॅन
सेव्हिंग्ज प्लॅन
होम > युनिट लिंक्ड प्लॅन

युनिट लिंक्ड प्लॅन

 
परिचय:

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स हे दीर्घकालीन गुंतवणूक आणि संरक्षण प्लॅन आहेत जे तुम्हाला इन्शुरन्सचे संरक्षण देताना मार्केटशी संबंधीत रिटर्न मिळविण्याचीही संधी देतात. जोखीम पचविण्याच्या तुमच्या क्षमतेनुसार, जोखमीच्या भिन्न प्रमाणात तुम्हाला फंडांच्या मोठ्या श्रेणीमधून निवड करण्याचा पर्याय आहे. लवचिकता आणि पारदर्शकता ही इतर काही आकर्षक वैशिष्‍ट्ये आहेत ज्यामुळे ULIP हा आकर्षक दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय ठरतो.
 
तुमची दीर्घकालीन स्वप्ने पूर्ण करण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी, एसबीआय तुम्हाला ULIP ची विस्तृत श्रेणी देत आहे, ज्यामुळे तुम्ही जीवनाचा उत्सव साजरा करीत रहाल!
 
 
   
एसबीआय लाइफ-स्मार्ट वेल्थ बिल्डर   एसबीआय लाइफ - स्मार्ट वेल्थ अ‍ॅश्युअर
एक नॉन-पार्टिसिपेटिंग युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स प्लॅन
         
एसबीआय लाइफ - सरल महा आनंद
एक नॉन-पार्टिसिपेटिंग युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स प्लॅन
  एसबीआय लाइफ - स्मार्ट स्कॉलर
एक नॉन-पार्टिसिपेटिंग युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स प्लॅन
         
एसबीआय लाइफ - स्मार्ट एलाईट
एक नॉन-पार्टिसिपेटिंग युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स प्लॅन
  एसबीआय लाइफ-स्मार्ट पॉवर इन्शुरन्स
एक नॉन-पार्टिसिपेटिंग युनिट लिंक्ड
लाइफ इन्शुरन्स प्लॅन
 
पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
  लॉगिन क्षेत्र
  Go
   NAVs
  नवीनतम युनिट व्हॅल्यू आणि न्यूजलेटर पहाण्यासाठी येथे क्लिक करा >>
  टूल्स अँड प्लॅनर्स
  प्रीमियम कॅल्क्युलेटर
  इन्‍शुरन्‍स कॅल्क्युलेटर
  टॅक्‍स कॅल्क्युलेटर
  चाइल्ड एजुकेशन प्लानर
  रिटायरमेंट कैल्क्युलेटर
SBI | SBI Online Banking | SBI General Insurance | SBI Card | SBI AMC | SBI Capital | SBI Global Factors | SBI DFHI Ltd
IRDAI | IRDAI द्वारा ग्राहक शिक्षण वेबसाइट | लाइफ इन्शुरन्स काउन्सिल | SFIN कोड | गोपनीयता धोरण | अस्वीकरण | कॉल करू नका
विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे. IRDAI नोंदणी क्र. 111, 29 मार्च 2001 रोजी जारी.
नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: एसबीआय लाइफ इन्‍शुरन्‍स कं.लि., नटराज, एम.व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जंक्‍शन, अंधे‍री (पूर्व), मुंबई-400 069.
सदरहू वेबसाइट ही ग्राहकांच्या सोयीसाठी इंग्रजीवरुन भाषांतरित करण्यात आली आहे. कोणत्याही शब्दामध्ये/विधानामध्ये अजाणता काही फरक/विसंगती राहून गेली असल्यास इंग्रजी संहिता ग्राह्य धरण्यात येईल.
CIN: U99999MH2000PLC129113
2014 एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. सर्व अधिकार राखीव