???mr.user.selcrs???
SBI Life Insurance English | हिन्दी | বংলা | தமிழ் | తెలుగు | मराठी | ગુજરાતી | ಕನ್ನಡ | ਪੰਜਾਬੀ | മലയാളം
टोल फ्री कॉल करा 1800-22-9090 किंवा 1800-425-9010  |  56161 वर 'CELEBRATE' एसएमएस करा
यावर आम्हाला शोधा:   Twitter  Facebook  
 
जाणून घ्‍या
होम > null > null > विशीतील ‍अविवाहीत महिला

इझी प्लॅन फाइंडर - माझ्यासाठी सर्वोत्तम काय आहे

 
आपण तरुण आहात, नुकतीच सुरुवात करीत आहात आणि आपल्याला आपले जीवन आणि कर‍ियरमधून बरेच काही मिळवण्‍यासारखे आहे. मर्यादीत आर्थिक जबाबदार्‍यांसह अविवाहित राहून आपल्याला वाटू शकते की लाइफ इन्‍शुरन्‍सची काहीही गरज नाही. पण, कमी खर्चात उपलब्ध असतानाच लाइफ इन्‍शुरन्‍स आपल्या प्रिय व्यक्तींचे भविष्‍य सुरक्षित करु शकतो आणि त्याच वेळी आपल्याला आपल्या आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घेता येतो.
 
आपण किती काळ काम करीत रहाल त्याची खात्री नसल्‍याने (आणि त्यामुळे प्रीमियम भरु शकण्‍याची खात्री नसल्‍याने) आपण लाइफ इन्‍शुरन्‍स खरेदी करु नये असे वाटत असल्‍यास आपल्याला मर्यादीत प्रीमियम भरण्‍याची मुदत देणार्‍या इन्‍शुरन्‍स पॉलिसीचा विचार करुन पहा. वैकल्पिकपणे, पुढील काही वर्षात आपल्याला पैसे मिळायला सुरुवात होईल अशी पॉलिसी खरेदी करा (आपण आपल्या मुलांना वाढवत असताना आपले आर्थिक स्वातंत्र्य संतुलित ठेवतानाच) कोणतीही अनपेक्षित घटना घडल्यास आपल्या कुटुंबाला त्यांची जीवनशैली संतुलित राखता येईल याची खात्री लाईफ इन्‍शुरन्‍स करील.
 
आयुष्‍याच्‍या आपल्‍या या पायरीवर आपल्‍या इन्शुरन्स गरजांना योग्‍य पणे पूर्ण करणार्‍या समाधानाची विस्तृत श्रेणी एसबीआय लाइफ इन्शुरन्स देते.
 
युनिट लिंक्ड प्लॅन
  एसबीआय लाइफ - युनिट प्लस® सुपर
 
प्रोटेक्शन प्लॅन
  एसबीआय लाइफ - स्‍मार्ट शिल्ड
  एसबीआय लाइफ - सरल शिल्ड
  एसबीआय लाइफ - स्वधन
 
पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
  लॉगिन क्षेत्र
  Go
   NAVs
  नवीनतम युनिट व्हॅल्यू आणि न्यूजलेटर पहाण्यासाठी येथे क्लिक करा >>
  टूल्स अँड प्लॅनर्स
  प्रीमियम कॅल्क्युलेटर
  इन्‍शुरन्‍स कॅल्क्युलेटर
  टॅक्‍स कॅल्क्युलेटर
  चाइल्ड एजुकेशन प्लानर
  एचएलव्ही कॅल्क्युलेटर
  रिटायरमेंट कैल्क्युलेटर
  सोपा प्लॅन शोधक
IRDA | IRDA द्वारा ग्राहक शिक्षण वेबसाइट | लाइफ इन्शुरन्स काउन्सिल | उत्पादन कोड | SFIN कोड | गोपनीयता धोरण | अस्वीकरण | कॉल करू नका | ग्राहक प्रतिक्रिया (फीडबॅक)
विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे. IRDA नोंदणी क्र. 111, 29 मार्च 2001 रोजी जारी.
नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: एसबीआय लाइफ इन्‍शुरन्‍स कं.लि., नटराज, एम.व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जंक्‍शन, अंधे‍री (पूर्व), मुंबई-400 069.
सदरहू वेबसाइट ही ग्राहकांच्या सोयीसाठी इंग्रजीवरुन भाषांतरित करण्यात आली आहे. कोणत्याही शब्दामध्ये/विधानामध्ये अजाणता काही फरक/विसंगती राहून गेली असल्यास इंग्रजी संहिता ग्राह्य धरण्यात येईल.
©2010 एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. सर्व अधिकार राखीव