???mr.user.selcrs???
SBI Life Insurance English | हिन्दी | বংলা | தமிழ் | తెలుగు | मराठी | ગુજરાતી | ಕನ್ನಡ | ਪੰਜਾਬੀ | മലയാളം
टोल फ्री कॉल करा 1800-22-9090 किंवा 1800-425-9010  |  56161 वर 'CELEBRATE' एसएमएस करा
यावर आम्हाला शोधा:   Twitter  Facebook  
 
जाणून घ्‍या
होम > जाणून घ्‍या

जाणून घ्‍या

 
इन्‍शुरन्सच्या गरजा या व्यक्तीप्रमाणेच अद्वितीय असतात. आपली इन्‍शुरन्स ध्‍येये विविध घटकांवर आधारीत असली पाहिजेत. आपल्या जीवनाच्या उतरत्या काळातही तीच जीवनशैली संतुलित राखण्‍यासाठी इन्शुरन्‍सने आपल्याला मदत केली पाहिजे. जीवनातील आपल्या जबाबदार्‍या जेवढ्या मोठ्या असतील तेवढ्या इन्‍शुरन्सच्या गरजाही मोठ्या असतील. आम्ही, एसबीआय लाइफमध्‍ये, असे मानतो की बचत आणि इन्‍शुरन्‍स या एकाच नाण्‍याच्या दोन बाजू आहेत. त्याशिवाय, आपण एका पायरीवरुन दुसर्‍या पायरीच्या दिशेने प्रगती करता तशी इन्‍शुरन्‍ससाठीची गरज वाढते.

डाव्या बाजूस आपल्याला विविध विषयांचे दुवे आढळतील जे आपल्याला इन्‍शुरन्‍सची गरज उत्तमप्रकारे समजून घेण्‍यात आणि जीवनाच्या विविध स्तरांवर इन्‍शुरन्‍सची कोणत्या प्रकारची रक्कम आवश्‍यक आहे ते ठ‍रविण्‍यात मदत करतील. या वेबसाइटवर उत्तर नसलेले आपले काही प्रश्न असतील तर, आपण ते इथे क्लिक करुन पाठवू शकता. आपल्या असलेल्या शंकांचे निरसन करण्‍याचा आम्ही हरप्रकारे प्रयत्न करु.

आमच्या कोणत्याही उत्पादनाबद्दल आपल्याला कोणतीही शंका असल्यास आपण आमच्या कॉल सेंटरवरील टोल फ्री लाइन 1800 22 90 90 वर सर्व दिवशी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान संपर्क साधू शकता.
 
पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
  लॉगिन क्षेत्र
  Go
   NAVs
  नवीनतम युनिट व्हॅल्यू आणि न्यूजलेटर पहाण्यासाठी येथे क्लिक करा >>
  टूल्स अँड प्लॅनर्स
  प्रीमियम कॅल्क्युलेटर
  इन्‍शुरन्‍स कॅल्क्युलेटर
  टॅक्‍स कॅल्क्युलेटर
  चाइल्ड एजुकेशन प्लानर
  एचएलव्ही कॅल्क्युलेटर
  रिटायरमेंट कैल्क्युलेटर
  सोपा प्लॅन शोधक
IRDA | IRDA द्वारा ग्राहक शिक्षण वेबसाइट | लाइफ इन्शुरन्स काउन्सिल | उत्पादन कोड | SFIN कोड | गोपनीयता धोरण | अस्वीकरण | कॉल करू नका | ग्राहक प्रतिक्रिया (फीडबॅक)
विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे. IRDA नोंदणी क्र. 111, 29 मार्च 2001 रोजी जारी.
नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: एसबीआय लाइफ इन्‍शुरन्‍स कं.लि., नटराज, एम.व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जंक्‍शन, अंधे‍री (पूर्व), मुंबई-400 069.
सदरहू वेबसाइट ही ग्राहकांच्या सोयीसाठी इंग्रजीवरुन भाषांतरित करण्यात आली आहे. कोणत्याही शब्दामध्ये/विधानामध्ये अजाणता काही फरक/विसंगती राहून गेली असल्यास इंग्रजी संहिता ग्राह्य धरण्यात येईल.
©2010 एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. सर्व अधिकार राखीव