तक्रार निवारण प्रक्रिया ???mr.user.selcrs???
SBI Life Insurance English | हिन्दी | বংলা | தமிழ் | తెలుగు | मराठी | ગુજરાતી | ಕನ್ನಡ | ਪੰਜਾਬੀ | മലയാളം
टोल फ्री कॉल करा 1800 22 9090 56161 वर 'CELEBRATE' एसएमएस करा
यावर आम्हाला शोधा:   Twitter  Facebook
   
आमच्याशी संपर्क साधा
होम > आमच्याशी संपर्क साधा > तक्रार निवारण प्रक्रिया

तक्रार निवारण प्रक्रिया

 
आम्ही एसबीआय लाइफ, आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यास कटिबद्ध आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या तक्रार निवारणासाठी उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शनाची तरतूद करतो.

आमची ग्रीवन्सेस रीड्रेसल पॉलिसी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणतीही तक्रार वा गार्हालणे, ह्या संबंधात आमच्याशी कृपया विनासंकोच संपर्क साधा, येथे :
 
 
आमच्या टोल-फ्री नंबरबर कॉल करा: 1800 22 9090
   
येथे लिहा:
क्लायंट रिलेशनशिप
एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर
7 लेवल (डी विंग) आणि 8 लेवल,
सीवुड्स ग्राँड सेंट्रल, टॉवर 2,
प्लॉट नंबर आर-1,
सेक्टर 40, सीवुड्स, नेरुळ नोड,
जिल्हा-ठाणे, नवी मुंबई-400706.
 
आम्हाला येथे ईमेल करा :
info@sbilife.co.in
   

तुमची शाखा किंवा रीजनल कस्टमर सर्विस डेस्कशी संपर्क साधा:

तुमच्या नजीकचा कस्टमर सर्विस डेस्क शोधून काढा

 
तुमची तक्रार ऑनलाइन दाखल करण्यासाठी येथे क्लिक करा.
 
तुम्हाला १५ दिवसांच्या आत प्रतिसाद मिळेल.
 
 
  जर तुम्हाला मिळालेला प्रतिसाद तुमच्या अपेक्षांची पूर्तता करणारा नसेल तर आमच्या ’ग्रीव्हन्स रीड्रेसल ऑफिसर, हेड-क्लायंट रिलेशनशिप ’ह्यांना’ खाली दिलेल्या पत्त्याषवर लिहा :

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर, कपास भवन, सेक्टर-१०, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४
     
 
टेलिफोन नंबर : 022-6645 6241
आम्हाला येथे ईमेल करा: hcr@sbilife.co.in
     
तुम्हाला १५ दिवसांच्या आत प्रतिसाद दिला जाईल.
 
 
  पातळी १ व पातळी २ ओलांडल्यानंतरही तुमच्या तक्रारीचे जर तुम्हाला समाधानकारक वाटणारे निवारण झाले नसेल तर तुम्ही थेट इन्शुरन्स ओंबुड्‌समॅनकडे जाऊ शकता.

इन्शुरन्स ओंबुड्‌समॅनच्या ऑफिसेसचे पत्ते मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
 
 
पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
  लॉगिन क्षेत्र
  Go
   NAVs
  नवीनतम युनिट व्हॅल्यू आणि न्यूजलेटर पहाण्यासाठी येथे क्लिक करा >>
  टूल्स अँड प्लॅनर्स
  प्रीमियम कॅल्क्युलेटर
  इन्‍शुरन्‍स कॅल्क्युलेटर
  टॅक्‍स कॅल्क्युलेटर
  चाइल्ड एजुकेशन प्लानर
  रिटायरमेंट कैल्क्युलेटर
SBI | SBI Online Banking | SBI General Insurance | SBI Card | SBI AMC | SBI Capital | SBI Global Factors | SBI DFHI Ltd
IRDAI | IRDAI द्वारा ग्राहक शिक्षण वेबसाइट | लाइफ इन्शुरन्स काउन्सिल | SFIN कोड | गोपनीयता धोरण | अस्वीकरण | कॉल करू नका
विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे. IRDAI नोंदणी क्र. 111, 29 मार्च 2001 रोजी जारी.
नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: एसबीआय लाइफ इन्‍शुरन्‍स कं.लि., नटराज, एम.व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जंक्‍शन, अंधे‍री (पूर्व), मुंबई-400 069.
सदरहू वेबसाइट ही ग्राहकांच्या सोयीसाठी इंग्रजीवरुन भाषांतरित करण्यात आली आहे. कोणत्याही शब्दामध्ये/विधानामध्ये अजाणता काही फरक/विसंगती राहून गेली असल्यास इंग्रजी संहिता ग्राह्य धरण्यात येईल.
CIN: U99999MH2000PLC129113
2014 एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. सर्व अधिकार राखीव